नाशिक : जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती बरोबरच महत्वाच्या अनेक प्रश्नांसंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गीते यांनी घेतलेल्या सकारात्मक भूमिकेचे जिल्हा परिषद कर्मचाºयांनी स्वागत केले असून त्यांचा कर्मचाºयांच्यावतीने सत्कार करण्यात आ ...
गेल्या वर्षी सुमारे १६ कोटी ७५ लाखांचा निधी केंद्राकडून मंजूर करण्यात आला; मात्र अद्याप येथील १६ हेमाडपंती मंदिरांच्या पुनर्विकासाच्या कामाला मुहूर्त मिळाला जरी असला तरी दुरुस्तीचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. ...
येवला : महिनाभरापासून पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणीच पळाले आहे. यंदा हवामान खात्याने वर्तवलेल्या समाधानकारक पावसाच्या अंदाजाने सर्वच शेतकºयांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. परंतु सदर अंदाज येवला तालुक्यात फोल ठरल्याने खरीप पिकांची ...
पोलीस उपायुक्तांच्या आदेशानुसार काही महिन्यांपूर्वी शहर तसेच नाशिक जिल्ह्यातून तडीपार केलेले असताना पंचवटी परिसरात वास्तव्य करणाऱ्या दिंडोरीरोडवरील लामखेडे मळा येथे राहणाºया श्याम सिंग महेंद्रसिंग परदेशी(४२) याला पंचवटी पोलिसांनी अटक केली आहे. ...
नाशिक : पाथर्डी फाटा परिसरात दारू पिण्यास जायचे आहे, त्यासाठी पतीने पत्नीकडे पैशांची मागणी केली असता पत्नीने नकार दिल्याचा राग मनात धरून पतीने चाकूने हल्ला केल्याची घटना घडली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अंजली अरुण मुर्तडक (रा. शुक्र तारा ...
नाशिक : राज्यात कुठे ना कुठे आंदोलनाचा उद्रेक होत असल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव अधिकाºयांच्या पुणे येथे होणाºया मिटिंग रद्द करण्यात आले असल्याचे समजते. गेल्या आठवड्यात पुण्यात मोठा उद्रेक झाल्यानंतर अनेक अधिकारी पुण्यात अडकले तर काही अधिकाºयांच्य ...
सटाणा : बागलाण तालुक्यातील दसाणे लघुसिंचन प्रकल्प मागील आठवड्यात ओव्हरफ्लो झालेला असतांनाच बागलाणच्या पश्चिम पट्ट्यातील पठावा लघुसिंचन प्रकल्प देखील ओव्हरफ्लो झाल्याने हत्ती नदी खळखळून वाहू लागली आहे. ...
‘मी माझ्या कामाच्या तणावामुळे आत्महत्त्या करत आहे. मुलांकडे लक्ष द्यावे’ असा मजकुर असलेली चिठ्ठी जिल्हा रुग्णालयात त्यांच्या मृतदेहाजवळ पोलिसांना आढळून आली आहे. चिठ्ठीचा मजकू रातील हस्ताक्षर जुळवणी व पुढील तपास पोलिसांनी त्या दिशेने सुरु केला आहे. ...
सटाणा : बागलाण तालुक्यातील नुकत्याच झालेल्या घाट किटंगच्या सदोष कामामुळे वारंवार दरड कोसळून पश्चिम भागाच्या आदिवासी गावांचा संपर्क तुटून जनजीवन विस्कळीत होत आहे. लाखो रु पये खर्चून केलेला हा घाट रस्ता सध्या मृत्यूचा सापळा बनला असून सदर रस्त्याच्या का ...
नामपूर : राज्य शासनाच्या विरोधात महाराष्ट्रातील सर्व संस्था चालकांची बैठक पुणे येथे दि. ४ आॅगस्ट रोजी होत असून त्यामध्ये दि. ७ ,८ ,९ आॉगस्ट या तिन दिवस शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. ...