शेतकऱ्यांनी विविध पिकांवर व फळबागांवर किटकनाशकांची फवारणी करतांना विषबाधा होऊ नये, आणि गतवर्षी राज्यातील विविध भागात घडलेल्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी शेतकऱ्यांना किटनाशक काळजीपूर्वक हाताळण्याचे आवाहन कृषी आयुक्तालयातर्फे करण्यात आले आह ...
नाशिक : महापालिकेने मोकळ्या भूखंडावरील करवसुलीत वाढ केली असली तरी मुळातच २००६ पासून अशाप्रकारे धोरण ठरल्यानंतरही करवसुली करण्यात कर्मचाऱ्यांना अडचणीच येत आहेत. संबंधित भूखंडधारकाने स्वेच्छेने कर लावण्यासाठी अर्ज केल्यासच त्याची अंमलबजावणी केली जाते अ ...
नाशिक : ब्रिटिशकाळात स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेले प्रत्यक्ष आणि प्रत्यक्षरीत्या चळवळी करणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांची नाशिकमध्ये मोठी संख्या होती. स्वातंत्र्यवीर सावरकर हे त्यांचे मेरूमणी आणि प्रेरणास्रोत. काळाच्या ओघात असे क्रांतिकारक विस्मृतीत ज ...
इगतपुरी : कायद्यापेक्षा भवितव्याच्या दृष्टिकोनातून दक्षता घेतल्यास मुलींचा जन्मदर वाढू शकतो. मुलींच्या जन्माने लक्ष्मी घरात येऊन समृद्धी नांदेल असे प्रतिपादन न्यायमूर्ती करीम खान यांनी केले. इगतपुरी न्यायालयात बेटी बचाव-बेटी पढाव या कार्यक्र मात ते ब ...
नाशिक : जिल्ह्णातील आदिवासी, अतिदुर्गम पाड्यांवर कुपोषणाने होणारे बालमृत्यू असो की तेथील पिण्याचे पाणी, आरोग्य आणि साक्षरता या विषयावर लक्ष केंद्रित करून अशी गावे दत्तक घेऊन त्यांना आवश्यक सोयीसुविधा पुरविण्याचा संकल्प लायन्स क्लब आॅफ नाशिक स्मार्ट स ...
नाशिक : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्यभरात पेटलेल्या आंदोलनाची दाहकता वाढत असताना मराठा क्रांती मोर्चाच्या नाशिकमधील आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी बिगर राजकीय समिती स्थापन करण्याचा निर्णय गुरुवारी (दि.२) झालेल्या जिल्हास्तरीय बैठकीत घेण्यात आल ...
नाशिक : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्ष एकीकडे युती, आघाडीची चर्चा करीत असताना दुसरीकडे निवडणूक यंत्रणेने निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी युद्धपातळीवर सुरू केली आहे. जिल्ह्याला ५,४७९ नवीन मतदान यंत्रे मिळणार आहेत. मतदार याद्यांचे अद्यावतीकरण क ...
नाशिक : राज्यातील जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात अनेकदा चर्चा होऊनही अनेक मागण्या प्रलंबित असल्याने महाराष्टÑ राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे कर्मचारी दि. ७ रोजी एक दिवसाचा संप पुकारणार आहेत, अशी माहिती कार्याध्यक्ष विजयक ...
नाशिक : देशातील जैन बांधवांची प्रत्यक्षात असलेली संख्या व सन २०११ मध्ये झालेली जनगणनेतील नोंद यात कमालीची तफावत आढळून आली आहे. या पार्श्वभूमीवर विश्वजैन समाज संस्थेची मुहूर्तमेढ रोवण्यात आली असून त्या माध्यमातून विश्वस्तरीय जनगणनेस प्रारंभ करण्यात आल ...
नाशिक : अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र नाकारताना मनमानी दिलेले निकाल आणि विद्यार्थ्यांची अडवणूक केल्याप्रकरणी उच्च न्यायालयाने समिती निलंबित केली असून, उपाध्यक्षपदाचा पदभार प्रकल्प अधिकारी अमन मित्तल यांच्याकडे सोपविला असल्याचे वृत ...