ओझर : ‘सबका साथ, सबका विकास’ या ब्रीदवाक्याला कसे काळे फासले जाते याचे ज्वलंत उदाहरण पहायचे असल्यास ओझरजवळील पोटदुखी नावाने परिचित असलेल्या उमाजीनगरला एकदा भेट द्यायला हवी. वीज,पाणी,रस्ता आदी प्राथमिक सुखसुविधांशिवाय एखादे खेडे कसे दिसते ते येथे बघाय ...
खंबाळे : सिन्नर तालुक्यातील खंबाळे येथे गेल्या महिन्याभरात डेंग्यूसदृश आजाराचे चार रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग व प्रशासन सतर्क झाले आहे. डेंग्यूच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधनात्मक उपायांसाठी गावात जनजागृती केली जात आहे.आयुर्वेदिक दवाख ...
दिंडोरी , वरखेडा : येथे अंगणवाडी सेविकांनी विविध मागण्यांसाठी एस टी बस्थानक ते पंचायत समितीच्या एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयावर संघाचे सचिव राजेश सिंह,भगवान दौने, तालुका अध्यक्षा पद्मा भुजबळ,यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्चा काढत शासनाच्या ...
त्र्यंबकेश्वर : हरसुल येथे तालुका शिवसेनेची बैठक माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांच्या उपस्थितीत झाली. या बैठकीत तालुक्यातील समस्यांवर चर्चा करण्यात आली. ...
सिन्नर : शहराची चौफेर वाढ होत असून नवनवीन रहिवाशी वसाहती, उपनगरे वसत आहेत. या पार्श्वभूमीवर सिन्नर नगरपरिषदेने सर्वसामान्य नागरिकांना नवीन घर बांधकामासाठी परवानगी देणे, भोगवटा प्रमाणपत्र देणे या बाबींसाठी महा-वास्तू प्रणाली (बी.पी.एम.एस.) लागू केली आ ...
येवला : तालुक्यातील रहाडी, भारम, कोळम, नगरसूल, अंदरसूल, पिंपळखुटे परिसरात कपाशीवर बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढत असल्याने त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी एका शेतकऱ्याने स्वखर्चाने १५१ फोरमन सापळे शेतकºयांना मोफत वाटप केले. ...
घोटी : इगतपुरी तालुक्यातील काळूस्ते गावाजवळ भाम नदीवर नव्यानेच बांधण्यात आलेल्या भाम धरणात यावर्षी पूर्ण क्षमतेने भरल्याने या धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होऊ लागल्याने पुनर्वसितात भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबतची माहिती स्थानिक नागरिकांनी ...
सटाणा : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ठेंगोडा येथील गिरणा नदीपात्रातील विहिरीचे गेल्या चार महिन्यांपूर्वी लाखो रु पये खर्चून केलेले बांधकाम अचानक कोसळल्याने शहराचा पाणीपुरवठाही विस्कळीत झाला आहे. या निकृष्ट दर्जाच्या विहीर बांधकामाची चौकशी करून संबधित ठ ...
सायखेडा : दुचाकी चालविताना गाडीच्या हॅन्डलजवळ भला मोठा साप दिसणं हे एखाद्या सिनेमात बघावी अशी घटना आज कोठुरकरांना प्रत्यक्ष अनुभवयास आली. ठिकाण निफाड-कोठुरे रस्ता. वेळ सकाळी साडे दहा वाजता. नेहमीप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकर विद्यालय,कोठुरे येथील शिक ...