निफाड : तालुक्यातील पालखेड गावाजवळून जाणाऱ्या पालखेड डाव्या कालव्यावरील पुलाला भगदाड पडले असून, सदर पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. सदर घटनेकडे दुर्लक्ष केल्यास मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या पालखेड डाव्या कालव्याला आवर्तन ...
कळवण : शुक्रवारी रात्री कळवण तालुक्यातील कळवण, अभोणा, दळवट व जयदर परिसरात व चणकापूर, पुनंद प्रकल्प व लघुपाटबंधारे प्रकल्प लाभक्षेत्रात पाऊस झाल्याने प्रकल्पातील पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. चणकापूर व पुनंद प्रकल्पातून नदीपात्रात पूरपाणी सोडण्यात आ ...
सिन्नर : सुमारे सात महिन्यांपूर्वी येथील झापवाडी रस्त्यालगत इंद्रप्रस्थ अपार्टमेंटमध्ये झालेल्या घरफोडीचा तपास लावण्यात सिन्नर पोलिसांना यश आले आहे. शिवाजीनगर परिसरात झालेल्या घरफोडीतील संशयिताना सहा तोळे सोन्याच्या दागिन्यांसह पोलिसांनी ताब्यात घेतल ...
नाशिक : गेल्या आठ दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाचे शुक्रवारी मध्यरात्रीपासून जिल्ह्यात आगमन झाले असून, पावसाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुरगाण्यात शनिवारी सकाळी अतिवृष्टी होऊन नदी-नाल्यांना पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने तालुक्यातील मोहपाडा ये ...
नाशिक : जिल्हा बॅँकेच्या संचालक मंडळाच्या शनिवारी झालेल्या बैठकीत वारंवार तगादा लावूनही थकबाकी न भरणाऱ्या ५९६ सभासदांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेण्याबरोबरच आगामी गळीत हंगाम लक्षात घेता बॅँकेच्या ताब्यात असलेले नाशिक व निफाड सहकारी साखर क ...
नाशिक : आर्थिक गुंतवणूक व सोने तारणावर दरमहा एक ते दीड टक्के व्याजाचा परतावा देण्याचे आमिष दाखवून शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करून गत पंधरवड्यापासून फरार असलेला मिरजकर ज्वेलर्सचा संचालक महेश मिरजकर, अकौंटंट प्राजक्ता कुलकर्णी व संच ...
नाशिक : सराईत गुन्हेगार निखिल ऊर्फ बाल्या मोरे याच्या खुनातील संशयित रोशन पगारे याच्या भावावर धारदार शस्त्राने वार करून तसेच डोक्यात दगड घालून प्राणघातक हल्ला केल्याची घटना शनिवारी (दि.४) सायंकाळी सात वाजेच्या सुमारास म्हसरूळ शिवारातील गणेशनगर परिसरा ...
नाशिक : ‘सीम स्वाइप’ पद्धतीचा वापर करून शासकीय ठेकेदाराच्या बँकेतील चालू खात्यातील ३७ लाख रुपये वेगवेगळ्या खात्यांमध्ये ट्रान्सफर करणाºया मुंबईतील दोघा संशयितांना नाशिकच्या सायबर शाखेने अटक केली आहे़ दिवाक रमाकांत राय (२९, रा़ रुम नंबर १०३, कृष्णाई अ ...