विज्ञानाचे महत्व अधोरेखित करणारे प्रयोग, गाण्यांच्या माध्यमातून हसत खेळत गिरवलेले व्याकरणाचे धडे, पवनचक्कीपासून तयार होणारी सौरउर्जा, ठिबक सिंचनातून आधुनिक शेतीसाठी साकारलेला कृषी प्रकल्प, हार्ट अॅटकच्या रुग्णांसाठी तात्काळ उपचार करून देणारा सीपीआर ...
रामवाडी पुलावरील वर्दळ अचानक स्थब्ध झाली. महिला, तरुणी पुलावर जमल्या. याचवेळी प्रसंगावधान दाखवून महिलांनी तत्काळ जमलेल्या महिलांपैकी ज्यांच्याकडे ओढणी होती त्यांच्या ओढण्या जमा केल्या आणि ओढण्या बांधून दोर केला व नदीपात्रात फेकत तीचा जीव वाचविण्यासाठ ...
नाशिक : जुलैच्या पहिल्या आठवड्यात पीकपेरणी करून पावसाकडे आशा लावून बसलेल्या नाशिक जिल्ह्यातील आठ तालुक्यातील लाखो शेतकऱ्यांची दुबार पेरणीची संधीही संपुष्टात येण्याचे संकट घोंघावू लागले आहे. आॅगस्टच्या दुसरा आठवड्यातही वार्षिक सरासरीच्या ५० टक्केही पा ...
ओझर टाउनशिप : मराठा समाजाला शैक्षणिक व सामाजिक आरक्षण मिळावे व तसा ठराव १५ आॅगस्ट रोजी होणाऱ्या ग्रामसभेत करावा, अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघ ओझर टाउनशिप शाखेने ओझरच्या सरपंच जानव्ही कदम यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे ...
नाशिक : कॅन्सरसारख्या दुर्धर आजारांवर विविध उपचार पद्धती उपलब्ध असताना या उपचार करण्याच्या पद्धतीतील मेडिकल आँकॉलॉजीतील अद्ययावत तंत्रज्ञानाची माहिती महाराष्ट्रातील विविध कॅन्सरतज्ज्ञांना व्हावी या उद्देशाने नाशिकमध्ये चौथ्या राज्यस्तरीय परिषदेचे आयो ...
मुंजवाड : खमताणे येथील आरम नदीपात्रातून होणारा अवैध वाळू उपसा थांबविण्यासह नदीपात्रात अतिक्रमण करणाऱ्या ग्रामस्थांविरोधात कारवाई करण्याच्या मागणीसाठी येथील सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी शुक्रवारपासून (दि.१०) नदीपात्रातील खड्ड्यातच उपोषण सुरू केले आहे. ...
नाशिक : मराठा समाजाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या जलसंपदा विभागाच्या महाराष्टÑ अभियांत्रिकी संशोधन संस्था म्हणजेच ‘मेरी’च्या ताब्यात असलेल्या दोन इमारती मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी देण्याचे निर्देश पालकमंत्री गिरीश महाजन ...
नाशिक : गुरुवारी अचानक बंद पुकारून मोर्चा काढणे तसेच दगडफेक आणि चार वाहनांच्या मोडतोड प्रकरणी पोलिसांनी दोनशे जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्यात माजी महापौर प्रकाश मते यांचाही समावेश आहे. दरम्यान, या गुन्ह्णात चार जणांना अटक करण्यात आली आहे. ...