गेल्या डिसेंबर महिन्यात आमदार देवयानी फरांदे यांनी महापालिकेला पत्र देऊन या प्रकल्पासाठी भालेकर हायस्कूलमध्ये जागा मागितली होती. त्याचा मोठ्या प्रमाणात पाठपुरावा करण्यात आला आणि ही जागा महापालिकेने नाकारली. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना या जाग ...
नाशिक : भद्रकाली परिसरातील रेडलाईट परिसरातील व्हिडीओ पार्लरवर गुरुवारी (दि़३०) पोलिसांनी छापा टाकला़ या ठिकाणी अश्लिल चित्रपट दाखविणाऱ्या एका व्हिडीओ चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ...
नाशिक : उघड्यावर लघुशंका करण्यापेक्षा शौचालयात जा असे सांगणाºया तरुणास बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना टिळकवाडीतील दगडी चाळ परिसरात घडली. या प्रकरणी संशयित नाज्या (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) विरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ...
नाशिक : गुन्हे शाखेच्या युनिट दोनने इंदिरानगर, नाशिकरोड व सातपूर परिसरातील जुगार अड्डयांना लक्ष्य करीत गुरुवारी (दि़३०) छापेमारी केली़ या कारवाईत जुगाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून रोख रकमेसह जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे़ ...
भारत निवडणूक आयोगाकडून शनिवारी विधानसभा मतदारसंघनिहाय तयार करण्यात आलेली मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून, तेव्हापासूनच देशपातळीवर मतदार पुनरीक्षण मोहीम हाती घेण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गतच १ सप्टेंबर ते ३१ आॅक्टोबर दरम्यान मतदार जनजागृती म ...
कमोदनगर येथून महामार्ग उड्डाणपूल ओलांडताना बुधवारी (दि.२९) संध्याकाळी अपघातात माय-लेकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. या घटनेने संपूर्ण सिडको परिसरावर शोककळा पसरली होती. मागील तीन वषार्पासून कमोदनगर जवळ उड्डाणपुलाच्या खाली बोगदा करण्याची ...