नाशिक : शहरातील मुख्य टपाल कार्यालयासह दिंडीरी येथील उप टपाल कार्यालय व त्याच्या अखत्यारीतील आणखी तीन अशा विभागातील एकूण पाच केंद्रांवर शनिवारी (दि.१) इंडिया पोस्ट पेमेंटस बँकेच्या कामकाजाचा शुभारंभ होत आहे. नाशिक विभागात सध्या ३२ पोस्ट आॅफिस असून, स ...
गुन्हे शाखेच्या युनिट दोनने इंदिरानगर, नाशिकरोड व सातपूर परिसरातील जुगार अड्ड्यांना लक्ष्य करीत गुरुवारी (दि़ ३०) छापेमारी केली़ या कारवाईत जुगाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून रोख रकमेसह जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे़ ...
अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) मुंगसरे येथील दोन एकर जागेत अत्याधुनिक लॅब उभारण्याचा प्रस्ताव जवळपास दशकभरापासून सरकार दरबारी धूळ खात पडला आहे. नाशिकमधील अन्न पदार्थांचे नमुने तपासणी प्रयोगशाळा (फूड लॅब) गेल्या अनेक वर्षांपासून बंद आहे. ...
: देवळालीगाव रोकडोबावाडी डोबी मळ्यात असलेला बिबट्याचा वावर व वन विभागाचा खराब नादुरूस्त पिंजऱ्यामुळे रहिवासी भीतीच्या छायेत असल्याचे सचित्र वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच वन विभागाने तत्काळ नवीन पिंजरा डोबी मळ्यात बसविला आहे. ...
महिलांवरील अन्याय, अत्याचाराची तातडीने दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या भरोसा प्रकल्पाला नाशिक शहरात मात्र जागा मिळत नसून अनेक जागा बदलूनही त्यावर कार्यवाही होत नसल्याने महापालिकेवर कसा भरवसा ठेवायचा ...
कधी आॅफिसबॉय तर कधी वाहनचालकाचे काम करून तसेच वेगवेगळे नाव वापरून ज्याठिकाणी काम करायचा तेथील मालकाचे सही असलेले तसेच कोरे धनादेश चोरी तर कधी वाहनचोरी व घरफोडी करून धनादेशाद्वारे बॅँकेतून रक्कम हडपणाऱ्या सिन्नर तालुक्यातील रतेश ऊर्फ रितेश विश्राम कर् ...
सिन्नर : सिन्नर-घोटी महामार्गावर तवेरा जीपला अज्ञात वाहनाने हुल दिल्याने झालेल्या अपघातात आठ शाळकरी विद्यार्थीनी जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी सव्वासात वाजेच्या सुमारास घडली. ...
सिन्नर : आदिवासी भिल्ल समाजाच्या दफनभूमीवर अतिक्रमणे होत असून समाजाची दफनभूमी वाचविण्यासाठी प्रशासाने गांभीर्याने लक्ष घालावे या मागणीसाठी काँग्रेसच्यावतीने नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी दालनासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. त्यानंतर तहसीलदार व मुख्याधिक ...