सामाजिक एकतेचा संदेश देत बहुतांशी मंडळांनी पारंपारिकतेसह पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा मानस व्यक्त केला आहे. शतकोत्सवी वर्ष साजरा करणारे रविवार कारंजा गणेशोत्सव मंडळ यंदा अष्टविनायक मंदिराचा देखावा साकारणार असून फायबर मटेरीअल पासून बनविण्यात ...
नाशिक : संरक्षण क्षेत्रासाठी लागणारे साहित्य निर्मिती करणारे डिफेन्स इनोव्हेशन हब नाशिकलाच होणार असून, त्याबाबतची घोषणा व अंमलबजावणीला एका महिन्यातच सुरुवात होईल, अशी माहिती केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी दिली.तीन महिन्यांपूर्वी ...
स्पर्धांचे उद्घाटन मंगळवारी सायंकाळी सिडकोतील ललित कला भवन येथे झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अभिनेत्री शुभांगी सदावर्ते, तर प्रमुख पाहुण्या म्हणून योगीता पवार व सहायक कल्याण आयुक्त भावना बच्छाव उपस्थित होत्या. या नाट्य स्पर्धेत सातपूर, सिडको, ज ...
मंदिरांसह विविध र्सावजनिक गणेशोत्सव मंडळांच्या ठिकाणी तसेच घरोघरीदेखील अगरबत्तीचा वापर गणेशोत्सवकाळात वाढलेला असतो. हा उत्सव ‘कॅच’ करण्यासाठी बाजारपेठेत चक्क चायनिज अगरबत्तीचा शिरकाव झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. ...
जळगाव नेऊर : वर्षेभर केलेल्या कष्टातून खर्चही निघत नसल्याने भाववाढीच्या आशेने शेतकºयांनी गेल्या सहा महिन्यांपासून चाळीत साठविलेला उन्हाळ कांदा सडल्याने उकिरड्यावर फेकण्याची वेळ आली आहे. शेती व्यवसाय निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून आहे, कधी उत्पादन जास् ...
ओझर-महिला आणि उपवर मुली यांचा अतिशय पवित्र, श्रद्धेचा सण म्हणजे हरतालिका. खेड्यात तसेच शहरी भागात देखील हा सण मोठ्या भक्ती भावनेने साजरा करण्यात आला. ...
पेठरोडवरील फुलेनगर पाण्याच्या पाटालगत असलेल्या झोपडपट्टीत प्रवीण अरुण लोखंडे ऊर्फ टकल्या (३०) या सराईत गुन्हेगाराच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करून दोन ते तीन संशयितांनी खून केल्याची घटना मंगळवारी (दि.११) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली़ ...
प्रभाग क्रमांक तीनमधील मानेनगर परिसरात राहणाऱ्या दिलीप पोपट माने या ५७ वर्षीय इसमाचा सोमवारी रात्री स्वाइन फ्लूची लागण झाल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ...