नाशिक : बंद घराच्या दरवाजाचे कडी-कोयंडा व कुलूप तोडून चोरट्यांनी भरदिवसा हजारो रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना मंगळवारी (दि़११) सकाळच्या सुमारास घडली़ ...
नाशिक : गत दोन महिन्यात एक-दोन नव्हे तर तब्बल सहा खुनांच्या घटना पंचवटी परिसरात घडल्या असून, पोलिसांचा वचक कमी झाल्याचाच हा परिणाम असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पंचवटीत गुन्हेगारी टोळ्यांचे वर्चस्व वाढत चालल्याने आगामी कालावधीत या टोळ्यांचा उपद् ...
मानोरी : आजच्या युगात प्रत्येक व्यक्तीला वाटते की आपल्याला राहायला आपल्या हक्काचे पक्के घर, स्लॅबचे आलिशान बंगले असावे. परंतु ग्रामीण भागात आज ही सन १८५० पासून ते २०१८ या वर्षी पर्यंतची १५० ते २०० वर्षांपासून ची दगड मातीची धाबे घर जशीच्या तशी मजबूत अ ...
मालेगाव : तालुक्यातील नाळे येथे दोन गटात मारहाण झाली असून दोन्ही गटांनी परस्पर विरोधात दिलेल्या तक्रारीवरुन तालुका पोलिसात दंगल व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. ...
सिन्नर तालुक्यातील दातली शिवारात बिबट्या मादीने बछड्यांसह दर्शन दिल्याने परिसरात दहशत निर्माण झाली. संभाव्य दुर्घटना घडण्याआधी वनविभागाने पिंजरा लावून बिबट्यांना जेरबंद करावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. ...
सिन्नर तालुक्यातील देवपूर विद्यालयात शिवसरस्वती फाऊंडेशनच्यावतीने शाडू मातीपासून गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी ५०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन पर्यावरणपूरक गणपती बनविले. ...
विघ्नहर्ता गणरायाचे आगमन अवघ्या काही तासांवर येऊन ठेपले आहे. या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या विविध प्रकारच्या सजावटीच्या आकर्षक साहित्याने सिन्नर शहरातील बाजारपेठ सजली आहे. ...
मनमाड : शहर व परिसरात महिला वर्गाकडून हरतालिका उत्साहात साजरी करण्यात आली.भाद्रपद शुध्द तृतीया हा हरतालिका व्रताचा महत्वाचा दिवस.हरतालिकेचे व्रत करून पार्वतीने शंकराचे मन जिंकल्याची महती असेलला हा सण महिला श्रध्देचा उत्सव म्हणून ओळखला जातो. हरतालिके ...
गिरणारे गावातील मंगल कार्यालयाच्या हॉलमध्ये गॅस कनेक्शन वाटपाचे आयोजन करण्यात आले होते. स्थानिक गॅस वितरकांच्या माध्यमातून अनुसूचीत जाती व अनुसूचीत जमातींसाठी असलेल्या या योजनेसाठी आदिवासी भागातील महिलांनी फॉर्म भरले होते. ज्यांची नावे यादीत येऊन ...
कळवण- कळवण येथील रोटरी क्लब व इनरव्हील क्लबच्यावतीने तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत उत्कृष्ट काम करणाऱ्या २० शिक्षकांचा सन्मान सार्वजनिक वाचनालयाचा सभागृहात करण्यात आला. ...