पालिकेचे मुख्यलिपिक रमेश राठोड यांच्या नेतृत्वाखाली सफाई व इतर कामगारांनी शिवाजी चौकात लावलेले अनाधिकृत राजकीय पक्षांचे काही बॅनर्स काढून घेण्याची समज संबंधिकांना दिली. नगरपालिकेच्या जिजामाता व्यापारी संकुल या शासकीय इमारती वरील राजकीय पक्षाचे नेते व ...
आयोगाच्या या कृतीमुळे ईव्हीएम यंत्रातील हेराफेरी वा छेडछाडीच्या संभाव्य टिकेलाही प्रत्युत्तर देणे सोपे झाले आहे. निवडणूक आयोगाने यापुर्वीच्या निवडणुकीत वापरण्यात आलेली सर्व ईव्हीएम यंत्रे परत बोलावून आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत नवीन यंत्राचा वाप ...
नाशिक : दारू पित असताना झालेली शिवीगाळ व वादातून तिघांनी एकावर दारुच्या बाटलीने वार तसेच अंगावर गाडी घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणारे आरोपी विभुतीकुमार बिंदूकुमार सिंग व नीरजसिंग त्रिभुवनसिंग (रा़ दत्तनगर, कारगिल चौक , नाशिक) या दोघांना प्रधान ...
आॅगस्ट महिन्याच्या सुरुवातीला कांद्याला १३०० रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला होता. आॅगस्ट मध्यानंतर मात्र भावात घसरण होऊन ८०० रुपयांपर्यंत आला. शेतकऱ्यांनी मार्च महिन्यात चाळीत साठविलेला कांदा आता सडू लागल्याने मिळेल त्या भावात कांदा विकण्याशिवाय त्या ...
करवाढीमुळे टीकेचे धनी ठरलेल्या महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी करकपातीची केलेली खेळी भाजपा पदाधिकाऱ्यांवर मात करणारी ठरली. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंढे यांच्यावरील अविश्वास ठराव मागे घेण्याचे आदेश महापौरांना दिले ...
बार असोसिएशनच्या प्रत्येक सदस्यास ओळखपत्र तसेच वकिलांची परिपूर्ण माहिती असणारे संकेतस्थळाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे़ तसेच न्यायालयातील वकिलांची वाढती संख्या लक्षात घेता नवीन बिल्डिंगमध्ये जास्तीत जास्त वकिलांसाठी मिळावी यासाठी असोसिएशन प्रयत्नशील अ ...
मेक इन इंडिया अंतर्गत भारतीय नौदलाच्या वतीने आयात केल्या जाणाऱ्या सामग्रीस पर्याय म्हणून नौदलातील रशियन हेलिकॉप्टर्स व विमानांचे देशांतर्गत उत्पादन, संबंधित सेवा व व्यवस्थेसाठी नाशिकमधील उद्योगांना उत्पादनाच्या मोठ्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. दे ...
विषारी औषध सेवन करून रिक्षाचालकाने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (दि़ ३१) दुपारच्या सुमारास औरंगाबादरोडवरील संत जनार्दन स्वामी मठाच्या दगडी कमानीजवळ घडली़ ...
नाशिकमध्ये आयोजित सभेत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे ऊर्फ भिडे गुरुजी हे न्यायालयात गैरहजर राहत असल्याने त्यांना समन्स काढण्याचे आदेश जिल्हा न्यायालयातील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पंकजा धांडे यांनी शुक्रवारी (द ...