त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वरपासून नऊ किलोमीटर अंतरावर असलेल्या बेझे फाट्याच्या पुढे स्कोडा कारच्या धडकेने दुचाकीजवळ उभे असलेला एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ...
नाशिक : शहरात दुचाकींबरोबरच आता महागड्या कारही चोरी जाण्याच्या घटना वाढत चालल्या आहेत़ गंगापूर रोडवरील लोकमान्यनगरमधून चोरट्यांनी होंडा सिटी ही महागडी कार चोरून नेल्याची घटना घडली आहे़ ...
नाशिक : दुचाकीवरून पाठलाग करून एक्सलो पॉर्इंटजवळ तरुणीचा तर श्रमिकनगरमध्ये मद्याच्या नशेत घरात घुसून महिलेच्या विनयभंग करण्यात आल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना शहरात घडल्या आहेत़ ...
व्यासपीठावर डॉ. गिरीश नगरकर, डॉ. संजय भावसार, डॉ. दिनेश रोरा, डॉ. रुपेश दुग्गड, डॉ. महेश देवरे, नाशिक चे अध्यक्ष डॉ. प्रशांत चौधरी, उमेश महाजन आदी उपस्थित होते. ...
त्र्यंबकेश्वर : येत्या चौथ्या आणि श्रावणातील अंतिम सोमवारी त्र्यंबकेश्वरला गर्दी होण्याची शक्यता गृहित धरून येथे प्रशासनातर्फे जय्यत तयारी करण्यात येत आहे. तिसऱ्या श्रावणी सोमवारी नारळी पौर्णिमा रक्षाबंधन असल्याने अनेकांना यावयास जमले नव्हते. त्यामुळ ...
शरद नेरकर/ नामपूर : नाशिक जिल्हा माध्यमिक व उच्य माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्थेच्या (एनडीएसटी) कर्जावरील व्याज दर साडेआठ टक्के असून तो आठ टक्के करावा अशी मागणी सभासदांकडून होत आहे. दरम्यान, संस्थेतील गैरव्यवहारप्रकरणी माजी संचालक, विद् ...
पालिकेचे मुख्यलिपिक रमेश राठोड यांच्या नेतृत्वाखाली सफाई व इतर कामगारांनी शिवाजी चौकात लावलेले अनाधिकृत राजकीय पक्षांचे काही बॅनर्स काढून घेण्याची समज संबंधिकांना दिली. नगरपालिकेच्या जिजामाता व्यापारी संकुल या शासकीय इमारती वरील राजकीय पक्षाचे नेते व ...
आयोगाच्या या कृतीमुळे ईव्हीएम यंत्रातील हेराफेरी वा छेडछाडीच्या संभाव्य टिकेलाही प्रत्युत्तर देणे सोपे झाले आहे. निवडणूक आयोगाने यापुर्वीच्या निवडणुकीत वापरण्यात आलेली सर्व ईव्हीएम यंत्रे परत बोलावून आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत नवीन यंत्राचा वाप ...