एकलहरे : येथील औष्णिक विद्युत केंद्र वाचविण्यासाठी जिल्ह्यातील खासदार, आमदार, प्रकल्प बचाव समितीचे शिष्टमंडळ पालकमंत्री गिरीश महाजन यांना घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा निर्णय एकलहरे येथे झालेल्या प्रकल्प बचाव समितीच्या बैठकीत घेण्यात आला. ...
नाशिक महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावरील अविश्वास प्रस्ताव अखेर मुख्यमंत्र्यांच्या आदेशामुळे बारगळला असला तरी, सत्ताधारी भाजपा व विरोधी पक्षांचे नगरसेवकही यापुढील काळात त्यांच्याबद्दल फार विश्वास बाळगून राहतील व वागतील, याची शाश्वती देता येणा ...
समाजाचे मार्गदर्शक म्हणविणाऱ्या स्तंभात गुरुजनांचा क्रम नेहमी अव्वल राहिला असला तरी, त्यातील काही अपवादात्मक घटकांमुळे या आदरप्राप्त क्षेत्रालाही नख लागण्याचे प्रकार अलीकडे वरचेवर समोर येत आहे, हे दुर्दैवीच म्हणायला हवे. स्वत:च्या सोयी-सुविधाजनक बदली ...
येवला : पैठणी विणकर कारागिरांना आपल्या हक्काचे केंद्र असावे म्हणून तत्कालीन सार्वजनिक बांधकाम व पर्यटनमंत्री छगनराव भुजबळ यांच्या संकल्पनेतून पैठणी पर्यटन केंद्राची उभारणी झाली. या केंद्रास महाराष्ट्र राज्याचे पयर्टन विकास महामंडळाचे सह व्यवस्थापकीय ...
नांदगाव : दुष्काळाचा तालुका असूनदेखील हिरवाईने बहरलेले तीर्थस्थळ म्हणून श्रीक्षेत्र नस्तनपूर मंदिर व परिसराचा झालेला कायापालट थक्क करणारा असल्याचे प्रतिपादन शिर्डी देवस्थानचे माजी कार्यकारी अधिकारी व मुंबई झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणचे सहायक निबंधक ...
सटाणा : हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालेल्या पतीच्या मृतदेहाला मुलाने अग्निडाग देताच पत्नीचेही हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची दु:खदायक घटना सटाणा शहरात घडली. ...
नाशिक : जिल्हा न्यायालयातील दावे व खटल्यांंची वाढती गर्दी, न्यायालयांसाठी अपुरी जागा, वकील तसेच पक्षकारांसाठी सुविधांचा अभाव यामुळे लगतच्या पोलीस मुख्यालयाच्या पाच एकर जागेची मागणी करण्यात आली होती़ न्यायालयाच्या आदेशानुसार अडीच एकर जागा मिळाली असून, ...
नाशिक : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शनिवारपासून (दि.१) पोषण अभियानास सुरुवात झाली असून, पोषण अभियानाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेतर्फे विविध ठिकाणी जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आले. या अभियानात १ ते ३० सप्टेंबर या संपूर्ण महिनाभराच्या कालावधीत विवि ...
नाशिक : केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी २०२१ मध्ये ओबीसींची जनगणना करण्याच्या घोषणेचे स्वागत करून अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांनी आगामी निवडणुका लक्षात घेऊन हा फक्त चुनावी जुमला ठरू नये तर सदर जनगणना ही क ...
नाशिक : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत राज्यात प्रथम क्रमांकावर असलेल्या नाशिक जिल्ह्णाला शनिवारी (दि.१) मुंबईत झालेल्या कार्यक्रमात मुख्य सचिव डी. के. जैन, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, राज्य व्यवस्थापन कक्षाचे संचालक धनंजय माळी यांच्य ...