गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी अटक केलेल्या संशयित आरोपींच्या डायरीमध्ये हिट लिस्टवरील पाच जणांची नावे आढळून आली आहेत. त्यात सिन्नरचे भूमिपूत्र, माजी मंत्री व आमदार जितेंद्र आव्हाड यांचेही नाव आहे. त्यामुळे आमदार आव्हाड यांना झेड सुरक्षा देण्यात याव ...
नामपूर : येथील कृषी उप्पन बाजार समितीत मागील आठवड्यात घसरलेल्या कांद्याच्या भावात थोडीशी सुधारणा होऊन भाववाढ झाल्यामुळे शेतकरी बांधव समाधान व्यक्त करीत आहेत. ...
वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना २५ वर्षांसाठी भाडे तत्वावर चालविण्यास देण्यामागे राज्य सहकारी बँकेचे प्रशासन, राज्याचे सहकारमंत्री, आमदार डॉ. राहुल आहेर यांची मोठी राजकीय खेळी असून कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक, सभासद व कामगारांनी वेळीच जागे होऊन सद ...
वडनेरभैरव - पिंपळणारे ता.चांदवड येथे वडनेर भैरव सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन साळुखे याचा अध्यक्ष खाली बैठक घेण्यात आली यात एक गाव एक गणपती या विषयावर चर्चा करण्यात आली तर गावाने एक गाव एक गणपती बाबत भूमिका सांगण्यात आली. तर नव्याने सहाय्यक पोलीस निरीक ...
चांदवड - येथील एस.एन.जे.बी.संचलित स्व. सौ.कांताबाई भवरलाल जैन अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी ऋृषीकेश कासलीवाल, ज्ञानेश पाटील, प्रसाद ढोले या खेळाडूंनी महाराष्टÑ किक बॉक्सींग असोशिएशन यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या ३२ व्या राज्यस्तरीय किक बॉक्सी ...
शिवारातील फांगदर आदिवासी वस्तीवर गेल्या आठ दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला असून चार जनावरे फस्त केल्याने नागरिकांनमघ्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...
ईगतपुरी तालुक्याच्या पुर्व भागातील टाकेद खुर्द येथील ा शेतकऱ्याच्या बैलाला स्टे-वायरचा ( पोलला दिलेला तान ) शॉक लागून बैलाचा जागीच मृत्यू होऊन सुमारे चाळीस हजारांचे नुकसान झाले. या बाबत सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. ...
नाशिक : डिस्ट्रिक्ट सेकंडरी टिचर्स अॅण्ड नॉनटिचिंग एम्प्लॉई को-ऑपरेटीव्ह सोसायटीच्या (एनडीएसटी) सर्वसाधारण सभेतील गोंधळाची परंपरा जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांनी यावर्षीही कायम राखली. यावर्षी संचालक मंडळाने एनडीएसटीच्या वार्षिक अहवालात राजकीय नेत्यां ...