त्र्यंबकेश्वर : चौथ्या सोमवारच्या पूर्व संध्येला रविवारची सुटी साधून भाविकांनी गर्दी केली होती. एरवी रिकाम्या असलेल्या दर्शनबारीच्या रांगा रविवारी मात्र सर्व भरलेल्या होत्या. तर मंदिरातदेखील देणगी दर्शन व धर्म दर्शनाकडील दोन्ही रांगा भरून मंदिरात भाव ...
नाशिक : सोन्याच्या दागिन्यांना पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने वृद्धेकडील चार तोळे वजनाचे सोन्याचे दागिने दोघा संशयितांनी लंपास केल्याची घटना शनिवारी (दि़१) दुपारच्या सुमारास अशोकस्तंभ परिसरात घडली़ ...
नाशिक : शहरात चंदन चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, एकलहरारोडवरील रेल्वे ट्रॅक्शन परिसरातील चंदनाची पाच, आर्मी हद्दीतील चंदनाचा एक वृक्ष तोडून सुवासिक खोड चोरल्याच्या घटनेस काही दिवस उलटत नाही तोच चोरट्यांनी गंगापूर रोड परिसरातील चंदनाचे झाड तोडून त्या ...
उपनगर : परिसरात गेल्या काही दिवसांपासून डेंग्युचे अनेक रूग्ण आढळुन आल्यामुळे उपनगरच्या परिसरात मनपा आरोग्य विभागातर्फे डेंग्यु प्रतिबंधात्मक व जनजागृती मोहीम राबविण्यात आली. ...
नाशिक : कारचारकास अडवून त्याच्या गळ्यातील सोन्याची चेन खेचल्याची घटना शनिवारी (दि़१) भर दुपारच्या सुमारास काठेगल्ली परिसरात घडली़ या प्रकरणी भद्रकाली पोलिसांनी संशयित रोहित चांडोले (रा. काठेगल्ली) विरोधात गुन्हा दाखल केला आहे़ ...
द्वारका येथील वृंदावननगरमध्ये असलेल्या श्री राधा मदनगोपाल मंदिर, इस्कॉन येथे रात्री श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. संध्याकाळी ६ वाजेपासून सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पहावयास मिळत आहे ...
नाशिक : पतीला सोडून दे, मी तुझ्यासोबत लग्न करतो, असे अमिष दाखवून एका संशयिताने विवाहित महिलेस तिच्या पतीविरोधात कौटुंबिक न्यायालयात दावा दाखल करण्यास भाग पाडले़ यानंतर विवाहितेच्या पतीकडून मिळालेली रक्कम व महिलेचे सोन्याचे दागिने लाटून तिचा विनयभंग क ...
सिन्नर तालुक्यातील मनेगाव येथील वाड्यावस्त्यांवर पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. याभागात शासनाने त्वरीत टॅँकरने पाणीपुरवाठा सुरू करावा, अशी मागणी येथील ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांनी तहसीलदार नितीन गवळी यांच्याकडे निवेदनाद्वार ...