नाशिक : गोविंदा रे गोपाला..., आज गोकुळात आनंद झाला..., कृष्ण जन्मला गं सखे..., अशा विविध भक्तीपर गीतांनी शहरातील श्रीकृष्ण मंदिरे दुमदुमली. शहर व परिसरात श्रीकृष्ण भक्तांनी कृष्णजन्माष्टमीचा उत्सव पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा केला. सोमवारी (दि.३) ...
दाभाडी : केरळ पूरग्रस्तांसाठी मदत म्हणून राज्य शासनाने कर्मचाºयांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्याचा निर्णय जाहीर केला आहे; मात्र राज्यभरातील अंशदायी पेन्शन लागू असणाºया कर्मचाºयांनी ही मदत देण्यासाठी नकार दिला आहे. आपले एक दिवसाचे वेतन मदत निधीसाठी काप ...
स्मार्ट सिटी योजनेतंर्गत जुन्याच कामांना कल्हई करण्यात येत असल्याने मुख्यमंत्र्यांची दत्तक घेतलेले नाशिक शहर स्मार्ट कधी होणार, असा प्रश्न विचारला जात आहे. ...
संगमेश्वर : येत्या १३ सप्टेंबरपासून गणेशोत्सवास प्रारंभ होत आहे. त्यादृष्टीने मालेगाव परिसरात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी तयारी सुरू केली आहे. परिसरात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने त्याचा काहीसा परिणाम मात्र गणेशोत्सवावर दिसून येत आहे. ...
वाके : पिण्याच्या पाण्याचा व चाºयाचा प्रश्न भविष्यात ‘आ’ करून उभा असल्याने वाकेसह मुंगसे, नांदगाव, पाटणे परिसरातील शेतकरी जोरदार पावसासाठी आकाशाकडे डोळे लावून बसले आहे. ...
सिन्नर : साने गुरूजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कला व वाणिज्य महाविद्यालय बारागाव पिंप्री येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत सन २०१८-१९ मधील नाशिक विभागीय मुलींच्या खो-खो स्पर्धा उत्साहात पार पडल्या. ...
खंबाळे : सिन्नर तालुक्यातील भोजापूर धरणाचे ओव्हरफ्लो पाणी खंबाळे परिसरातील बंधारे भरण्यासाठी सोडण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. भोजापुर धरणाचे ओव्हरफ्लो पाणी येथील व परिसरातील बंधाऱ्यांना सोडण्याची मागणी येथील शेतकºयांनी आमदार राजाभाऊ वाजे, जिल्ह ...
पाथरे : कॅप्सूल तंत्रज्ञानातून पिकांना सेंद्रिय आणि जैविक खते देऊन शेती उत्पादनात वाढ करता येऊ शकते. त्यासाठी शेतकऱ्यांनी जैविक आणि सेंद्रिय खतांचा नियोजनानुसार वापर करावा. त्यामुळे कमी खर्चात जास्त उत्पादन होईल असे महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामं ...
सटाणा : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने साक्री तालुक्यात छापे टाकून दोन दुचाकी चोरांना जेरबंद केले. त्यांच्याकडून पाच दुचाकी हस्तगत केल्या. पुढील तपासासाठी दोन्ही चोरट्यांना पाच दुचाकींसह सटाणा पोलिसांच्या ताब्यात दिले. ...