प्रचंड थंडीच्या वातावरणात सकाळी सात वाजता स्पर्धेला सुरुवात झाली होती. शरीरासह मनाच्या संयमाची ही एक कसोटीच समजून मी स्पर्धेत उतरलो. दैनंदिन सराव जिद्द आणि ध्येयाच्या जोरावर या स्पर्धेचे तीनही अवघड टप्पे मी निर्धारित वेळेपेक्षा २२ मिनिटे अगोदर पूर्ण ...
अमोल याची बहिण मनिषा प्रशांत कवडे उर्फ मनिषा चिने ( ३८) हीचा प्रशांत कवडे यांच्याबरोबर तिचा दुसरा विवाह करून दिला. लग्नाच्या काही दिवसानंतर प्रशांत याने पत्नीच्या चारित्रत्यावर संशय घेऊन तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. ...
तालुक्यातील निळखेडा येथे सकल मराठा समाजाची संघटन बैठक येथील मारु ती मंदिरात संपन्न झाली. यावेळी सकल मराठा समाजातील तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीत मराठा क्र ांती मोर्चा समन्वयक समितीचे पांडुरंग शेळके पाटील, प्रविण निकम, सुदाम पडवळ, संतोष ...
नाशिक : महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित, लोकनेते व्यंकटराव हिरे कनिष्ठ महाविद्यालयातील साहिल शेलार या विद्यार्थ्याने स्क्वॅश स्पर्धेत सलग दुस-यांदा अजिंक्यपद पटकावून विभागीय स्पर्धेत धडक मारली.शालेय शिक्षण क्रीडा विभाग, युवक संचालनालय महाराष्ट्र र ...
नाशिक : नाशिककर सायकलीस्ट्स किशोर काळे, संगमनेरचे विजय काळे यांनी जगातील अवघड स्पर्धांपैकी एक समजली जाणारी तथा डेथ रेस असे टोपण नाव मिळालेली भूतान - टूर आॅफ द ड्रॅगन ही स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण केली आहे. एकाच वर्षात चार भारतीय सायकलीस्टसने स्पर्धा पूर ...
महापालिकेच्या वतीने २००९ नंतरची बेकायदेशीर धार्मिक स्थळे हटविण्यात येणार असून ही सर्व धार्मिक स्थळे खुल्या जागेतील आहेत. एकूण ७१ धार्मिक स्थळे वाचवण्यासाठी विश्व हिंदु परिषद तसेच मठ मंदिर समिती पाठपुरावा करीत आहे. ...
उच्च न्यायलयाच्या आदेशानुसार उत्सव काळातील मंडपांसाठी नियमावली तयार केली आहे. त्यानुसार अर्ज करताना मंडपाचा नकाशा सादर करावा लागणार असून तो महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून तपासून त्याला मान्यता घेतल्यानंतरच परवानगी दिली जाणार आहे. त्यातच रस्त्यांच्य ...
नाशिक जिल्हा बँकेच्या वतीने शेतकऱ्यांकडून सक्तीची कर्जवसुली मोहीम राबवण्यात येत असून शेतकºयांची वाहने जप्त करून लिलाव केला जात आहे. अगोदरच शेतकरी वैतागलेला असताना जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकºयांना त्रास दिला जात असल्याने शेतकरी धास्तावला आहे. ...
लासलगांव : सध्या भारत-पाकिस्तान सीमा बंद असल्याने पुरेशा निर्यातीअभावी स्थानिक बाजारपेठेत टोमॅटोला उठाव नाही. त्यामुळे टोमॅटो दरातील सततची घसरण थांबविणेसाठी भारताच्या सीमा टोमॅटोसह इतर नाशवंत शेतीमाल वाहतुकीसाठी कायमस्वरूपी खुल्या ठेवाव्या अशी मागणी ...