तुम्ही जशी दिशा निवडाल तसे बनाल. विद्यार्थिदशेत आपले विचार हे बहुआयामी असावे. राष्ट्राच्या जडणघडणीत योग्य योगदान द्यायला हवे, असे प्रतिपादन लेफ्टनंट जनरल डी. बी. शेकटकर यांनी केले. भोसला मिलिटरी स्कूलच्या ८१व्या वर्धापन दिन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होत ...
पांडवनगरी परिसरात काही इमारतींचे भूमिगत गटारीचे चे पाणी दुतर्फा वाहत असल्याने घाणीचे व दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. ...
रिझर्व्ह बॅँकेने नाशिकमधील सर्वात जुन्या नामको बॅँकेवर नियुक्त केलेल्या प्रशासकाने गेल्या साडेचार वर्षांच्या कालावधीत बॅँकेचा व्यवहार संशयास्पद केल्यामुळेच बॅँकेचा एनपीए २८ टक्क्यांपर्यंत पोहचला आहे. ...
सर्व नागरिकांना पर्यावरण समस्यांप्रती संवेदनशील बनविण्याचे प्रयत्न करण्यासाठी ‘किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले ...
येथील २१० मेगावॉटच्या तीन संचांपैकी फक्त एकच संच सध्या सुरू आहे. बाकीचे संच टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर येथील कामगार संघटनांच्या कृती समितीने काळ्या फिती लावून वीज केंद्राच्या प्रवेशद्वाराजवळ आंदोलन केले. ...
फ्रान्समध्ये झालेली जागतिक स्तरावरील ‘आयर्नमॅन’ ही स्पर्धा शारीरिक-मानसिक संयमाची कसोटी पाहणारी होती. मात्र आयुष्यातील हा अत्यंत वेगळा अनुभव देणारा क्षण होता, असे प्रतिपादन पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी केले. शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीन ...
महापालिकेच्या वतीने सिडको, सातपूर व पश्चिम या तीन विभागांसाठी मृत जनावरे उचलण्यासाठी वाहनाची स्वतंत्र व्यवस्था केली आहे. परंतु वाहनचालकाव्यतिरिक्त एकही कर्मचारी या वाहनावर देण्यात आलेला नसल्याने मृत जनावरे उचलण्यासाठी अडचणी येत असल्याचे समजते. ...
अखेरच्या श्रावणी सोमवारचे औचित्य साधत भाविकांनी कुशावर्त तिर्थावरील पवित्र स्नानानंतर त्र्यंबकराजाचे दर्शन घेत सश्रद्ध अंत:करणाने ब्रम्हगिरीला प्रदक्षिणा घालण्याचा आनंद घेतला. या प्रदक्षिणेदरम्यान वरुणराजाकडून अधूनमधून जलाभिषेक सुरु होता. ...