शहरातील रेल्वे तलावात पोहत असतांना एका इसमाचा बुडुन मृत्यु झाला. वास्तविक या तलावात पोहण्यासाठी परवानगी नाही. मात्र रेल्वे प्रशासन व रेल्वे सुरक्षा बलाच्या दुर्लक्षामुळे या ठीकाणी सुरक्षा रक्षक नसल्याने या तलावात अनेक नागरीकांचे प्राण गेले आहेत. ...
नाशिक महापालिकेच्या हद्दीतील पर्यावरणीय सर्वेक्षण एका संस्थेच्या माध्यमातून करण्यात आले असून, त्या अंतर्गतच जैवविविधता स्थितीचे सर्वेक्षण करण्यात आले असून, त्यात अजूनही नाशिक शहराची जैवविविधता टिकून राहिल्याचे आढळले आहे. ...
नाशिक मध्ये अनेक ठिकाणी डेंग्यु रूग्ण आढळल्यानंतर महापालिकेच्या वतीने डास निर्मुलन फवारणी केली जाते. त्याच बरोबर घरांची तपासणी केली असता आजुबाजूच्या घरांमध्येच डास आढळतात. त्यामुळे महापालिकेने आता डासांची उत्पत्ती स्थळे ज्या घरात आढळतील, तेथे प्रति ठ ...
नाशिक : प्रवासी भरण्याच्या कारणावरून तीन रिक्षाचालकांनी एका रिक्षाचालकास जबर मारहाण केल्याची घटना रविवारी (दि़२)रात्रीच्या सुमारास त्रिमूर्ती चौकातील दत्तमंदिर स्टॉपजवळ घडली़ ...
नाशिक : शहरात दुचाकी, चारचाकी व मोबाइल चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे़ सोमवारी शहरातून तीन दुचाकी, एक कार व मोबाइल असा १ लाख ८९ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे़ या चोरीच्या वाढत्या घटनांना पायबंद घालण्याची मागणी नागरिकां ...
नाशिक : शहरातील अवैध धंद्यांना पोलिसांनी लक्ष्य केले असून, भद्रकाली व नाशिकरोड परिसरातील जुगार अड्ड्यांवर छापे टाकून सात संशयितांना ताब्यात घेतले आहे़ या जुगाऱ्यांकडून जुगाराचे साहित्य व रोख रक्कमही जप्त करण्यात आली आहे़ ...
नाशिक : खिडकीतून हात घालत मुख्य दरवाजाची कडी उघडून चोरट्यांनी घरातील सोन्याचे दागिने व रोख रकमेसह पन्नास हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना अंबड लिंक रोडवरील विराटनगरमध्ये सोेमवारी (दि़३) रात्रीच्या सुमारास घडली़ ...
नाशिक : इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन अल्पवयीन मुलाने आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि़३) रात्रीच्या सुमारास गोविंदनगर परिसरात घडली़ कार्तिक शिवाजी हासे (१३ रा.श्रीनंद अपा.गोविंदनगर) असे आत्महत्या करणा-या मुलाचे नाव आह़े ...
मानोरी येथील रस्त्याच्या दुरावस्थेमुळे एक वर्षांपासून बंद असलेली येवला परिवहन महामंडळाची मानोरी बुद्रुक गावातील बस मंगळवार ४ सप्टेबर पासून नियमतिपणे सुरू झाली आहे. बस मानोरी गावात येत नसल्याने विद्यार्थ्यांना अतोनात हाल सहन करावे लागत होते. ...