‘गुरु जी, तुमच्या खिचडीच्या खात्यात एक रु पया जमा झाला काय? तेवढे बघा अन् लागलीच कळवा...’ असा संदेश मुख्याध्यापकांच्या भ्रमणध्वनीवर आला आणि जो तो आपल्या खात्यातील माहिती घेण्यासाठी बॅँकेत धाव घेऊन खातरजमा करताना दिसून आला. या एक रुपयाच्या संदेशामुळे ...
नाशिक : पतीसह सासूचा छळ करून ४० लाख रुपयांची मागणी करणारी सून स्वाती प्रवीण गांगुर्डे तिचा भाऊ सागर पगारे, आई उषा हिरामण पगारे, विशाखा पगारे (रा़आदर्शनगर, साक्री, धुळे) व टिटवाळा येथील वकील अॅड़ पंकज राजबली मनोहर (रा़ बद्री पॅलेस, टिटवाळा, ठाणे) यां ...
शहरात इंधनाच्या वाढत्या दरांचा भडका उडाला आहे. नाशिकमध्ये रविवारी (दि.१६) पेट्रोलच्या किंमती ८९.७२ रुपयांपर्यंत पोहोचल्या असून डिझेलचे दर ७७.४८ रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. एकीकडे पेट्रोलच्या किमती सातत्याने वाढत असताना शहरातील वेगवेगेळ््या पेट्रोल पंप ...
महापालिकेने यापूर्वी केंद्र शासनाच्या शहरी गरिबांसाठी घरे योजनेअंतर्गत केवळ शासकीय आणि निमशासकीय जागांवर असलेल्या झोपडपट्ट्यांसाठी योजना राबविली होती. त्यात सुमारे आठ हजार कुटुंबाना लाभ मिळाला आहे. मात्र, झोपडपट्टीवासीयांच्या राहत्या घराच्या ठिकाणी घ ...
नाशिक जिल्हा कॉलेज टिचर्स सहकारी पतसंस्थेचा सभासद मयत झाल्यात त्याला संपूर्ण कर्ज माफ क रण्याचा ठराव करण्यात आला आहे. त्यासाठी सभासदांना पंधराशे रुपयांची वार्षिक वर्गणी भरावी लागणार आहे. यापूर्वी तीनशे रुपयांच्या वर्गणीत ३ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीची ...
नाशिकच्या ज्या भागात वितरण वाहिन्या टाकण्यात येतात, त्या भागात पाणीपुरवठा सुरळीत होत जाणार आहे. त्याचप्रमाणे महापालिकेने राज्य शासनाकडे ३० कोटी रुपयांच्या कामांचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्यातील कामे पूर्ण झाल्यानंतर एकूण दीड लाख लोक संख्येला या ...
जायखेडा : बागलाण तालुक्यातील ब्राह्मणपाडे एकलहरे शिवारात काल रात्री बारा वाजेच्या सुमारास येथील शेतकरी दोघा काशीराम आहिरे यांच्या शेतातील घराशेजारच्या गोठ्यात बांधलेल्या वासरावर बिबट्याने हल्ला करून वासरू ठार केले. ...
सुदर्शन सारडा ओझर : परिसरातील शेतकºयांना महावितरण कंपनीने प्रत्यक्ष रिडिंग न घेताच बिले वेळेपूर्वीच वाटप केल्याने ऐन दुष्काळात शेतकºयांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. ...