चांदवड - मुंबई- आग्रारोडवर चांदवड तालुक्यातील आडगाव टप्पा शिवारात हॉटेल स्वागत जवळ बुधवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास नाशिककडून मालेगावकडे जाणारी काळी पिवळी जीप (एम.एच. १६ /बी/ ६९४५) हिने पुढे उभ्या असलेल्या आयशर ट्रकला भरधाव वेगाने धडक दिल्याने ...
नाशिक : वृद्धाश्रम म्हटले की आजही मन उदास होते. जन्मदात्यांना सांभाळायलाही मुलांना वेळ नाही का? असा प्रश्न पडतो. पण विविध कारणांमुळे वृद्धाश्रमात रहावे लागणारे वृद्ध आपले दैनंदिन जीवन आनंदात, मजेत आणि कृतिशील निर्मितीत व्यतीत करत असतील तर त्याहून आनं ...
नाशिक : महानगरपालिका क्षेत्रांतर्गत अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई करताना महापालिकेने प्रत्यक्ष धार्मिक स्थळांपर्यंत पोहचत सर्वेक्षणाचा वर्गीकृत अहवाल तयार केला नसल्याचे आणि त्यावर नागरिकांना कोणत्याही प्रकारचे आक्षेप अथवा हरकतींद्वारे म्हणणे मांडण् ...
नाशिक : शहर बस वाहतूक ताब्यात घेण्यासाठी महापालिकेने पुन्हा एकदा हालचाली गतिमान केल्या असून, खासगीकरणातून ही सेवा सुरू करण्यासाठी येत्या महासभेत प्रस्ताव ठेवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. महापालिकेत बससेवा सुरू करण्यासंदर्भात अनुकूल आणि प्रतिकूल ...
नाशिक : शहरात पावसामुळे जलजन्य आणि अन्य आजारांनी थैमान घातले असून, गेल्या महिन्यात डेंग्यूचे दीड शतक झाले आहे. याशिवाय स्वाइन फ्लूचे १७ रुग्ण आढळले असून, चिकुनगुण्याच्या रुग्णांची संख्या चाळीसवर पोहोचली आहे. ...
नाशिक : नाटकांना नेहमी रंगभूमी चळवळ संबोधले जाते आणि नाटकाचा प्रयोग असतो. याचा विचार केला तर ही चळवळ व्यावसायिक नाही हे लक्षात येते. नाशिकमध्ये मुंबईतील संस्थांची नाटके येतात कारण रसिक प्रेक्षक तसे आहेत, परंतु एकमेव सुसज्ज नाट्यमंदिराची इतकी मोठ्या प ...
नाशिक : शहरातील सांस्कृतिक क्षेत्राचा मानबिंदू असणाऱ्या महाकवी कालिदास कलामंदिरचे अव्वाच्या सव्वा भाडे वाढविण्यात आले आहे. या गोष्टीला रंगकर्मींच्या वर्तुळातून विरोध होत आहे. ...
नाशिक : शहरातील गणेश मंडळांसाठी मंडपासह अन्य जाचक नियम लागू करण्यात आल्याने निर्माण झालेला कार्यकर्त्यांच्या भावनांचा उद्रेक अखेर मंगळवारी (दि.४) महापालिकेच्या शिथिलीकरणामुळे शमला. मंडपांना गेल्या वेळेप्रमाणेच परवानग्या देण्यात येईल तसेच अग्निशामक दल ...
दिंडोरी : तालुक्यातील परमोरी येथे तीनवर्षीय बालकावर हल्ला करत पसार झालेल्या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने परिसरात ठिकठिकाणी सुमारे १३ पिंजरे लावले असून, ८० हून जास्त वनकर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. ...