नाशिक : जिल्हा न्यायालयातील महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणतर्फे शनिवारी (दि़८) आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीत ६० हजार ४५८ प्रकरणे ठेवण्यात आल्याची माहिती सचिव एस़ एम़ बुक्के यांनी दिली़ यामध्ये फौजदारी, दिवाणी तसेच दावा दाखलपूर्व प्रकरणांचा समावेश ...
नाशिक : किरकोळ वादानंतर पोलिसांत दिलेली तक्रार मागे घ्यावी यासाठी महाविद्यालयात जाऊन तरुणीचा हात धरून वर्गाबाहेर ओढत आणून विनयभंग केल्याची घटना सोमवारी (दि़३) दुपारी गंगापूर रोडवरील भोसला मिलिटरी स्कूल आवारात घडली़ या प्रकरणी संशयित शुभम रमेश सांगळे ...
लासलगाव : नाशिक जिल्हा परिषद गटाचे सदस्य डी. के. जगताप यांनी आपल्या मतदार संघातील बालाजीनगर, बारा बंगला रोड, रुक्मिणी नगर, साईबाबा नगर येथील खराब रस्त्यावर मुरूम आणि िखडी टाकून स्वखर्चाने रस्त्याची दुरुस्ती करून समाजात एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे ...
गेल्या काही महिन्यात महाराष्टÑातून ३३ हजार महिला बेपत्ता झाल्या असल्याने त्यांना पळवून नेण्यामागे राम कदम यांचा हात आहे काय याची चौकशी करण्यात यावी अशी मागणीही यावेळी करण्यात आलाी. ...
ब्राह्मणगांव : येथे बुधवार बाजार चौकात कुपोषण निर्मूलना प्रमानेच पोषण आहार अभियान साठी पोषण महीना अभियान अन्तर्गत विशेष ग्रामसभा संपन्न झाली. कडधान्ये,पालेभाज्यांचे प्रदर्शनभरवले होते ...
बॅँकेचा लाभांश का मिळत नाही तोटा का वाढला याबाबत प्रशासक चुकीची माहिती देऊन दिशाभूल करीत आहेत. त्यामुळे त्याची चौकशीच करा असा प्रस्ताव हेमंत धात्रक यांनी मांडला. त्याला सर्व सभासदांनी होकार दिला. त्यानंतर चौकशी करण्याचा ठराव संमत करण्यात आला. ...
त्र्यंबकेश्वर : घनकचरा व्यवस्थापन उत्कृष्टरित्या केल्याने नाशिक विभागात अवघ्या दोन नगरपालिकांचा समावेश करण्यात आला असून त्यात त्र्यंबकेश्वर आणि अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर नगरपरिषद यांचा समावेश आहे. ...
नांदगाव बुद्रुकच्या उपसरपंचपदी किरण पागेरे नांदुरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील नांदगाव बुद्रुकच्या उपसरपंचपदी किरण पागेरे यांची बिनविरोध निवड झाली. आवर्तनपदधतीनुसार झालेल्या निवडणूक अधिकारी सरपंच रेणूका पावडे यांच्या अध्यक्षतेखालीही निवड करण्यात आली. ...