नाशिक : नेहमीच अवर्षणग्रस्त असलेल्या बागलाण तालुक्यासाठी हरणबारी व केळझर धरणातून सुमारे ५३ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित ठेवण्यास जलसंपदा खात्याने मान्यता दिल्यामुळे आगामी निवडणुकीच्या तोंडावर खासदार तथा संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे व आमदार दीपिका ...
मालेगाव शहर- परिसरातुन तसेच जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथून दुचाकी चोरुन कमी किंमतीत विक्री करणाºया तिघा संशयीत आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून १ लाख ८५ हजार रुपये किंमतीच्या सहा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. ...
नांदगाव मतदार संघात येणाऱ्या मालेगाव तालुक्यातील गावांना जोडणा-या पुलांची दुरावस्था झाली होती. २०१८ नाबार्ड अंतर्गत या पुलांच्या कामासाठी ८ कोटींचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती राष्टवादीचे नेते विनोद शेलार यांनी दिली. ...
नाशिक : राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर शिक्षणक्षेत्र ढवळून निघाले असतांनाच शिक्षकदिनी पिडीत शिक्षकांनी आपल्या भावनांना सोशल मिडीयावर वाट मोकळी करून दिली. राज्य शासनाचे धोरण आणि शिक्षकांच्या व्यथा दर्शविणाऱ्या अनेक पोस्ट ...
सिन्नर : तालुक्यातील पाडळी येथील पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षकांनी परिसरातील आदिवासी वाड्या-वस्त्यांवर जावून शिक्षकदिनी पालकांना प्रबोधक करीत त्यांच्या पाल्यांना शिक्षणाच्या प्रवाहात सहभागी होण्याचे आवाहन केले. शिक्षकदिनी शिक्षकांनी केलेल् ...
नाशिक : विद्यार्थी घडविण्याबरोबरच समाज घडविण्यासाठी देखील शिक्षकाची भूमिका महत्वाची असते. समाजातील शिक्षकाचे हे योगदान प्रत्यक्षात दिसत नसले तरी त्यांचे योगदान विसरता येणारे नाही.समाजशिक्षणाबरोबरच शासकीय योजनांमध्ये शिक्षक महत्वाची भूमिका बजावत असल्य ...
नाशिक : भरधाव कारने दिलेल्या धडकेत तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि़४) सायंकाळी मुंबई-आग्रा महामार्गावरील अमृतधामजवळ असलेल्या कुणाल हॉटेलसमोर घडली़ अशोक माधव कांगणे (२८, रा. हनुमाननगर, आग्रारोड, पंचवटी) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे ना ...
अखिल भारतीय महाराणा प्रताप क्रांती दलाच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी नाना मोरकर तर बागलाण तालुकाध्यक्षपदी लखन पवार यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष पवार यांनी जिल्हा व तालुका जम्बो कार्यकारिणीची घोषणा केली. ...