नाशिक : कामटवाडे अंबड परिसरातील शांताई अपार्टमेंट येथे राहणाऱ्या गजानन सदाशिव भगत (२३) यांचे वडील मयत सदाशिव अजुर्न भगत (५५) यांनी गटार दुरूस्तीसाठी चार मजूरांना बोलाविले होते. यावेळी मजुरांनी मोबाईल फोन काम करताना गहाळ केला व त्याचा संशय सदाशिव यांच ...
नाशिक : जुने नाशिक परिसरातील पंचशीलनगर, गंजमाळकडे बाजारात भाजी खरेदीसाठी जात असलेल्या एका महिलेचा संशयित दिलावर शेख याने पाठलाग करुन बळजबरीने संवाद साधत मोबाईल क्रमांक देण्याचा आग्रह धरला पिडित महिलेने त्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला असता संशय ...
त्यांच्या खात्यातून बॅँकेचे व्यवस्थापक व सहाय्यक व्यवस्थापक या दोघांनी आपआपसांत संगनमत करुन फिर्यादी संगतानी यांच्या खात्यातून सुमारे ६ लाख रुपयांचा अपहार केल्याचा गुन्हा पोलिवांनी दाखल केला ...
मालेगाव : महापालिका हद्दीत सर्वसाधारण निधीतील ३४ कोटी रुपये खर्चाच्या एक हजार ५६६ कामांची धुळे येथील शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयाच्या पथकाकडून तपासणी व लेखापरीक्षण केले जाणार आहे. या पथकाच्या अहवालानंतरच देयके अदा केले जाणार असल्याचा निर्णय महापालिका ...
नाशिक : विद्यार्थी घडविण्याबरोबरच समाज घडविण्यासाठीदेखील शिक्षकाची भूमिका महत्त्वाची असते. समाजातील शिक्षकाचे हे योगदान प्रत्यक्षात दिसत नसले तरी त्यांचे योगदान विसरता येणारे नाही. समाजशिक्षणाबरोबरच शासकीय योजनांमध्ये शिक्षक महत्त्वाची भूमिका बजावत अ ...
सटाणा : शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा गुणगौरव होत असताना, दुसरीकडे मात्र एका शिक्षकाने या पेशालाच काळिमा फासण्याचा प्रयत्न केल्याची घटना अंतापूर येथे घडली. शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला एका शिक्षकाने विद्यार्थिनीला फूस लावून पळवून नेण्याचा प्रयत्न के ...
नाशिक : नाशिक मर्चंट को-आॅप. बॅँकेच्या सर्वसाधारण सभेत प्रशासकीय कारकिर्दीतील वादग्रस्त निर्णयावरून सभासदांनी गोंधळ घातला. ठराव करूनही रिझर्व्ह बॅँकेने वीस टक्के लाभांश देण्यास न दिलेली परवानगी व वाढलेल्या अनुत्पादक तरतुदीत (एनपीए) झालेली वाढ, निवडणु ...
नाशिक : नेहमीच अवर्षणग्रस्त असलेल्या बागलाण तालुक्यासाठी हरणबारी व केळझर धरणातून सुमारे ५३ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित ठेवण्यास जलसंपदा खात्याने मान्यता दिल्यामुळे आगामी निवडणुकीच्या तोंडावर खासदार तथा संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे व आमदार दीपिका ...