मुंजवाड : येथे आरोग्य पोषण आहार दिवसानिमित्त गावातून जनजागृती प्रभातफेरी काढण्यात येऊन विस्तार अधिकारी रामकृष्ण खैरनार यांनी महिलांना मार्गदर्शन केले. ...
मालेगाव तालुक्यातील सवंदगाव शिवारात गिरणानदी पात्रालगत वाळु खाणीतुन अवैध वाळु उपसा करताना ढिगारा कोसळून भावडू रामचंद्र वाघ या मजुराचा मृत्यु झाला होता तर दोन मजुर गंभीर जखमी झाले होते. या प्रकारानंतर येथील महसुल विभाग खडबडून जागा झाला आहे. अवैध गौण ख ...
नांदगाव तालुक्यातील ढेकू गावात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत करण्यात आलेल्या क्षेत्र उपचार अणि बंधाºयाच्या कामामुळे कमी खर्चात अधिक पाणीसाठा निर्माण झाला आहे. शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेमुळे ढेकून गाव जलपरिपूर्ण झाले असून, जलमय झालेल्या ढेकू शिवारात ...
चांदवड - महिलासंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या भाजपा आमदार राम कदमांच्या निषेधार्थ चांदवड तालुका कॉग्रेस कमेटी व महिलांनी गुरुवारी दुपारी १२ वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वाराजवळ जमा होऊन तेथून घोषणा देत मोर्चा काढला . ...
दिंडोरी तालुक्यातील परमोरी येथे बिबट्याच्या हल्ल्यात तीन वर्षीय बालकाच्या मृत्यूनंतर भयभीत झालेल्या ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने आमदार नरहरी झिरवाळ यांच्या नेतृत्वाखाली वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात भेट घेतली. वनमंत्र्या ...
चांदवड- तालुक्यातील मनमाड मालेगाव रोडवर कानडगाव पाणपोई फाट्यावर सकल धनगर समाजाच्या वतीने त्यांच्या न्याय मागण्यासाठी सुमारे एक तास रास्ता रोको आंदोलन केले.यावेळी मोर्चाचे आयोजन धनगर समाजाचे नेते मच्छिंद्र बिडगर, साईनाथ गिडगे ,कृषी उत्पन्न बाजार समिती ...
चांदवड - महिलासंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य करणाºया भाजपा आमदार राम कदमांच्या निषेधार्थ चांदवड तालुका कॉग्रेस कमेटी व महिलांनी गुरुवारी दुपारी १२ वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वाराजवळ जमा होऊन तेथून घोषणा देत मोर्चा काढला . तर राम कदमाचा फ ...
एकलहरे : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत एकलहरे ग्रामस्थांनी कचरा व प्लॅस्टिक मुक्तीची सामुहिक शपथ घेतली.एकलहरे कॉलनी, सिध्दार्थनगर, एकलहरे गाव परिसरात कचरामुक्ती व प्लॅस्टिक मुक्तीच्या जनजागृतीसाठी विद्यार्थी, रहिवासी, युवा कार्यकर्ते, महिला यांच्या वती ...