यंदाचा गणेशोत्सव अवघा आठवडाभरावर येऊन ठेपला असताना महानगरपालिकेने गणेशोत्सवासंबंधीचे नियम व अटी शिथिल के ल्याने संपूर्ण शहरासह उपनगरांमधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये उत्साह संचारला असून, सर्वत्र लाडक्या गणरायाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे. ...
नाशिक : दलिसवस्तीची कामे दर्जेदार करण्यासाठी जिल्हा परिषदेचा प्रयत्न असल्याने या कामांकडे लक्ष देऊन दलितवस्ती कामांचा दर्जा सुधारण्यासाठी गुणवत्तेकडे लक्ष दयावे असे आदेश जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती सुनीता चारोस्कर यांनी दिले. ...
नायगाव : टेंडर निघण्यापूर्वीच सुरू झालेल्या सिन्नर तालुक्यातील सोनगिरी येथील ग्रामपंचायतीच्या कामांबाबत चौकशीच्या मागणीनंतर बंद झालेले काम पुन्हा सुरू झाल्याने ग्रामस्थांमध्ये चर्चा रंगली आहे. जनसुविधा योजनेतून मंजूर झालेल्या ५ लाख रूपयांच्या स्मशानभ ...
नांदगाव : इतरत्र जास्त पावसाने पिके पिवळी पडलेली दिसत असली तरी नांदगाव तालुक्यात पाण्याअभावी पिवळी पडलेली पिके हे दाहक वास्तव आहे. दुष्काळाला सामोरे जात असलेल्या जनतेविषयी अधिकाऱ्यांनी सजग असायला हवे, असे आवाहन खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी केले. ...
नाशिक : नांदगाव तालुक्यातील ढेकू गावात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत करण्यात आलेल्या क्षेत्र उपचार अणि बंधाऱ्याच्या कामामुळे कमी खर्चात अधिक पाणीसाठा निर्माण झाला आहे. शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेमुळे ढेकू गाव जलपरिपूर्ण झाले असून, जलमय झालेल्या ढेकू ...
नाशिक : आदिवासींनी अतिक्रमित केलेली वनजमीन ताब्यात देणाºया वन हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत नाशिक जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे. प्रलंबित दाव्यांचा निपटारा करण्यासाठी जिल्ह्णात तीन समित्या तयार करण्यात आल्यामुळे प्रत्येक दिवशी सुमारे ७०० दाव्यांना मंज ...
भाजपाचे आमदार राम कदम यांनी केलेल्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ येथील शहर शिवसेना व महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी येथील महात्मा गांधी पुतळ्याजवळ आमदार कदम व आमदार आराफत शेख यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडा मारो आंदोलन केले. यानंतर कदम यांच्यावर ...
देवळा/लोहोणेर : - देवळा शहरापासून तीन किलोमीटर अंतरावरील रामेश्वर फाट्याजवळ बस व मालवाहतूक करणाऱ्या पीकअप वाहनाचा अपघात होऊन १२ प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर देवळा ग्रामीण रु ग्णालयात उपचार करण्यात आले.गेल्या दोन दिवसांपूर्वी भावडबारी घाटाच्या ...