नाशिक : आजारपण व गरिबीला कंटाळून शिंदे येथील विवाहितेने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (दि़६) दुपारच्या सुमारास घडली़ वर्षा भरत गायधनी (३३, रा. शिंदेगाव) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण् ...
नाशिक : पायी जात असलेल्या तरुणास तिघांनी बेदम मारहाण करून त्याच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर केल्याची घटना गुरुवारी (दि़६) दुपारी पंचवटीतील अमरधामजवळ घडली़ या प्रकरणी युवकाच्या फिर्यादीवरून पंचवटी पोलिसांनी तिघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे़ ...
नाशिक : घराच्या बेडरुममधील कपाटाच्या लॉकरमधून चोरट्यांनी एक लाख ९५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना लहवितमधील पंचशीलनगरमध्ये घडली आहे़ ...
नाशिक : पार्क केलेल्या महागड्या कारमधून लॅपटॉप व रोख रकमेसह चोरट्यांनी दोन लाख ८० हजारांचा ऐवज चोरून नेल्याची घटना कॅनडा कॉर्नर परिसरात रात्रीच्या सुमारास घडली़ या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ...
नाशिक : शहर गुन्हे शाखा व पंचवटी पोलिसांनी शहरातील तीन जुगार अड्ड्यांवर गुरुवारी (दि़६) छापामारी करून अठरा जुगा-यांना ताब्यात घेतले़ या जुगा-यांकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले असून, त्यांच्यावर जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्या ...
नैसर्गिक आपत्तीत वित्तहानी व जीवितहानी झाल्यास भरपाई देण्याची तरतूद असली तरी, त्यात ठरावीक हानींसाठीच भरपाई दिली जाते; परंतु मानवनिर्मित दुर्घटनाग्रस्तांना शासनाकडून आजवर कोणतीही मदत देण्याची तरतूद नव्हती. त्यामुळे अशा दुर्घटनांमध्ये मुख्यमंत्री सहाय ...
शेतक-यांनी मोठ्या प्रमाणावर विविध प्रकारच्या आंब्याची लागवड केली असून, दरवर्षी त्यातून लाखो रुपयांचे उत्पन्न घेतले जाते. यंदा मात्र पावसाळ्यातच पहिल्यांदाच आंब्याच्या झाडांना कीड लागण्याचा प्रकार घडला आहे. केसाळ सुरवंट नावाच्या विषारी किडीने अनेक झाड ...
‘महापालिका हद्दीतील नाट्यप्रेमी, कलावंत व कलारसिकांना सूचित करण्यात येते कि, महाकवी कालिदास कलामंदिर ही आयुक्त मुंडे यांची खाजगी मिळकत आहे. सदर मिळकतीत प्रवेश करावयाचा असल्यास प्रचंड पैसे खर्च करावे लागतील. ...
नाशिक : राज्य शासनाने नियुक्त केलेल्या विशेष समितीने राज्यातील ३२ खेळाडंूना थेट सरकारी नोकरी बहाल केली असली तरी यामध्ये बहुतांश क्रीडा कार्यालयातील नोकऱ्या असल्याने खेळाडूंमध्ये काहीशी नाराजी असल्याचे चित्र आहे. क्रीडा कार्यालयात थेट ‘स्पोर्टस् कोटा’ ...