पायी जात असलेल्या तरुणास तिघांनी बेदम मारहाण करून त्याच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर केल्याची घटना गुरुवारी (दि़६) दुपारी पंचवटीतील अमरधामजवळ घडली़ या प्रकरणी युवकाच्या फिर्यादीवरून पंचवटी पोलिसांनी तिघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे़ ...
पार्क केलेल्या महागड्या कारमधून लॅपटॉप व रोख रकमेसह चोरट्यांनी दोन लाख ८० हजारांचा ऐवज चोरून नेल्याची घटना कॅनडा कॉर्नर परिसरात रात्रीच्या सुमारास घडली़ ...
भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतून रिक्षा चोरी करणारा आरोपी अनिल पांडुरंग पाटील (रा़ मोरे मळा, रामनगर, रामवाडी, पंचवटी) यास प्रथमवर्ग दंडाधिकारी व्ही़पी़ केदार यांनी शुक्रवारी (दि़ ७) सात महिने साधा कारावास व पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास दोन महिने साध ...
महापालिकेच्या झोपडपट्टी निर्मूलन विभागात काम करणाऱ्या एका लिपिकाने बोगस जन्मदाखला दिल्याचे आढळले असून, जो कर्मचारी चार वर्षांपूर्वी निवृत्त होण्याची गरज होती तो आजही महापालिकेच्या सेवेत असल्याचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या शोध मोहिमेत आढळल ...
विविध प्रकारचे दाखले आणि परवानग्या मिळविण्यासाठी शासकीय स्तरावरील धावपळ टाळण्यासाठी महापालिकेने आता विविध प्रकारच्या तब्बल ४३ सेवा आॅनलाइन केल्या असून, या सेवेचा शुभारंभदेखील करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांची धावपळ आता टळणार असून, घरबसल्या डिजिटल ...
चांदवड येथील वीज कर्मचारी अधिकारी संघटना कृती समितीच्या वतीने वीज विभागीय कार्यालयाच्या आवारात प्रारंभी द्वारसभा झाली. त्यानंतर वीज कर्मचारी व अधिकाºयांवर ग्राहकाकडून होणाºया हल्ल्याचा निषेध नोंदविण्यात आला. तसेच शासनाकडून कर्मचाºयांना सरंक्षण मिळावे ...