निफाड : येथे उगाव रोडवर साठवर्षीय वेडसर महिलेला बेदम मारहाण करून बलात्कार केल्याची घटना गुरुवारी घडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी निफाड पोलिसांनी जलदगतीने तपास करून एका संशयितास अटक केली आहे. ...
सिन्नर : सिन्नर-संगमनेर रस्त्यावर शहराजवळ झालेल्या तिहेरी अपघातात पीकअप जीपचालक ठार झाला, तर अन्य तीघेजण जखमी झाले. शहराजवळील हॉटेल ऋतुरंग पार्कजवळ गुरुवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास सदर अपघात घडला. ...
कसबे-सुकेणे : परिट-धोबी समाजाच्या राज्यस्तरीय संघटनेत फूट पडली असून, राज्यातील समाजबांधवांच्या भावनांचा आदर व आरक्षणाचा प्रश्न सुटावा याकरिता जोमाने संघटन व्हावे, यासाठी आम्ही राज्यपातळीवर नवी संघटना कार्यरत करीत असल्याची घोषणा शुक्रवारी नागपूर येथील ...
जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे या कोणत्याही सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी पद्धतीने कारभार करीत असल्याचा आरोप करीत जिल्हा परिषद सदस्य धनश्री केदा अहेर यांनी जलव्यवस्थापन समिती सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ...
जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभाग अंतर्गत जिल्ह्णातील विविध कारणांमुळे रखडलेल्या पाणीपुरवठा योजनांचा आज जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी सविस्तर आढावा घेतला. योजना अपूर्ण राहण्यास कारणीभूत ठरलेल्या सर्व संबंधितांवर ...
इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियानांंतर्गत १४ स्वयं सहायता बचतगटांची स्थापना इगतपुरी पंचायत समितीचे अधिकारी व सरपंच दिलीप मुसळे यांच्या प्रमुख उपस्थितीत भैरवनाथ मंदिरात झालेल्या महिला बचतगटाच्या मेळाव्याप्र ...
सिन्नर- शिर्डी महामार्गालगत सामाजिक वनीकरणाच्या पाठीमागे देवनदीवर असलेल्या बंधाºयात बुडून २१ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. ...
दलितवस्तीची कामे दर्जेदार करण्यासाठी जिल्हा परिषदेचा प्रयत्न असल्याने या कामांकडे लक्ष देऊन दलितवस्ती कामांचा दर्जा सुधारण्यासाठी गुणवत्तेकडे लक्ष द्यावे, असे आदेश जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती सुनीता चारोस्कर यांनी दिले. ...
महाकवी कालिदास कलामंदिराचे पाचपट वाढलेले भाडे कमी करण्यावरून आता राजकारण तापले आहे. दर कमी करण्यासाठी आमदार देवयानी फरांदे यांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांची भेट घेताच त्यांनी दरवाढीचा फेरविचार करण्याचे आश्वासन दिले. ...