जुन्या नाशकातील तांबट गल्लीतील काळे वाड्याची भिंत कोसळून दोन तरुणांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांना शासकीय मदत मिळवून देण्याच्या पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या आश्वासनाची अद्याप पूर्तता झालेली नसून, दुर्घटनाग्रस्तांना मदतीसाठी शासनाने ...
अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेंतर्गत आता अंतिम फेरीद्वारे विद्यार्थ्यांना प्रवेशाची अखेरची संधी देण्यात आली असून, बुधवारपर्यंत (दि. १२) दोन टप्प्यांत विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे. शहरातील ५७ कनिष्ठ महाविद्यालयांमधील सुमारे २७ हजार ९०० जागां ...
शिक्षणात सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती बदलण्याची ताकद आहे. त्यासाठी शिक्षणाला तंत्रज्ञानाची साथ मिळायला हवी. विकसित देशांच्या बरोबरीने आपल्याला प्रगती करायची असेल तर शिक्षणाच्या आधुनिक सुविधा व चांगल्या दर्जाचे शिक्षण ग्रामीण भागापर्यंतही पोहोचायला हव ...
श्री संतसेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त नाशिक शहर नाभिक समाज युवक मंडळातर्फे शुक्र वारी (दि. ७) श्री संतसेना महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. ...
लाडक्या गणरायाच्या आगमनाला आठवड्याचा कालावधी शिल्लक असल्याने पंचवटीतील जुन्या सार्वजनिक मित्रमंडळांनी गणेश देखावे साकारण्यासाठी जागा निश्चित करून मंडप उभारणीच्या कामाला सुरुवात केली आहे; मात्र यंदा प्रशासनाने गणेशोत्सव मंडळांवर काही जाचक अटी लादल्यान ...
गणपती बाप्पाचा प्रवास अनंतापासून अनंतापर्यंतचा मानला जातो. आमल्या पूर्वजांनी स्वत:च्या फायद्यासाठी गणपतीच्या नावाने उत्सव सुरू केला. जो आज जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे. सर्वांनी आनंदाने एकत्र येवून आपली ताकद जास्तीत जास्त समाजहितासाठी वापरात हा य ...
लेखकाने दिलेल्या चित्रकल्पनेपेक्षा चित्रकाराने स्वत: हस्तलिखिताचे वाचन करून मगच चित्र काढणे महत्त्वाचे असते. मुखपृष्ठाने पुस्तकाचा मूड पकडला पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ चित्रकार व मुखपृष्ठाकार रवि मुकुल यांनी केले. ‘लेखक तुमच्या भेटीला’च्या उपक्रमा ...
पंचवटीतील गणेशवाडी येथील विद्याभवन इमारतीत आमदार बाळासाहेब सानप यांच्या संस्थेच्या वतीने संचलित वाचनालय आणि अभ्यासिकेच्या थकबाकी संदर्भात आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नोटीस बजावल्यानंतर सानप यांनी दहा लाख रुपयांचा धनादेश भरल्याने जप्ती टळली आहे. ...
दिंडोरी : तालुक्यात बिबट्याला पकडण्यासाठी १४ पिंजरे लावण्यात आले असून, बिबट्या पिंजऱ्यात अडकत नाही. त्याचा उपद्रव सुरूच असून, आंबेवणी येथे एका वासराचा बिबट्याने फडशा पाडला आहे. त्यामुळे बिबट्याची दहशत कायम आहे. ...