नाशिक : शिक्षणासाठी फ्लॅट भाडेतत्त्वावर घेऊन राहत असलेल्या सात विद्यार्थ्यांचे सात महागडे मोबाइल चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना पंचवटीतील अमृतधाम परिसरात शुक्रवारी (दि़७) घडली़ ...
नाग्या-साक्या धरणात मृतपाण्याचा साठा असून, ते पाणी फक्त पिण्यासाठीच वापरावयाचे असल्याने त्यात गणपती विसर्जन करू नये या जलसंपदा विभागाच्या सूचनेनुसार यंदाचे गणपती विसर्जन नाग्या साक्यामध्ये करावयाचे नाही. असा महत्त्वपूर्ण निर्णय शांतता समितीच्या बैठकी ...
नाशिक : इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने चोरीस गेलेल्या दुचाकीचा अवघ्या २४ तासांत शोध घेतला असून, याप्रकरणी एका विधीसंघर्षित बालकास ताब्यात घेण्यात आले आहे़ ...
टमाटे उत्पादनातून खर्च भरून निघणे अवघड झाल्याने उत्पादक शेतकरी हवालदिल झाला असून, २० किलोच्या प्रति क्र ेटला ४० ते ५० रु पये भाव मिळत असल्याने शेतकरी तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत. बांगलादेश आणि पाकिस्तानमध्ये निर्यात होणारा टमाटे माल सीमाबंद असल्यान ...
सुरगाणा : आदिवासी विकास प्रकल्प कडून तेलपंप व पीव्हीसी पाईप मंजूर असूनही अद्याप न मिळाल्याने सदर योजने अंतर्गत सर्व लाभार्थीनी आमरण उपोषणचा ईशारा दिला आहे. ...
सिन्नर: यांत्रीकीकरण व पशूधनाची कमतरता यामुळे शेतकरी कुटूंबाकडेही बैलं दिसेनासे होत आहेत. म्हणून शाळेतील तसेच शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी सजलेली बैलजोडी प्रत्यक्ष बघणेही शक्य होत नाही. येथील एस. जी. प्राथमिक शाळेत मात्र सजलेली बैलजोडी व प्रत्यक्ष ...
जिल्हा बॅँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा जुन्या कार्यालयात घेण्यात येवून सभासदांनी विषय पत्रिकेवरील तेरा विषयांना एकमुखी मंजुरी दिली. आयत्या वेळच्या विषयात मात्र सभासदांनी आपल्या भावना व्यक्त करतांना बॅँकेच्या कारभा-यांना धारेवर धरले. सन २०१६-१७ च्या थक ...
नाशिक जिल्ह्यातील ४९ गावांमधून जाणा-या समृद्धी महामार्गासाठी सुमारे १२०० हेक्टर जागेची निकड असून, त्यापैकी ८७ टक्केजमीन शेतक-यांच्या संमतीने थेट खरेदीने रस्ते विकास महामंडळाच्या ताब्यात मिळाली ...
खासदार राहूल गांधी यांच्या संकल्पनेतून क्रियाशील कार्यकर्त्यांमधून उमेदवार निवडण्याची प्रक्रिया कॉँग्रेस पक्षाने सुरू केली असून,दर तीन वर्षांनी होणाऱ्या निवडणुकीसाठी गेल्या वेळी नाशिक लोकसभा मतदार संघ मिळून शहर अध्यक्षपद राखीव गटासाठी तर दिंडोरी मतदा ...