नाशिकरोड : अवैध धंदे व बिंगो बंद असल्याचा पोलीस प्रशासनाचा दावा दोन दिवसांपूर्वी सुभाषरोड येथे बिंगो जुगार पैशाच्या वसुलीवरून दोन गटात झालेल्या मारामारीवरून फोल ठरला आहे. याप्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ...
नाशिक : जिल्हा व सत्र न्यायालयासह सर्व तालुका न्यायालयांमध्ये शनिवारी (दि़ ८) झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत १२ हजार ५१४ दावे निकाली निघाले असून, यामध्ये दावा दाखलपूर्व १० हजार ५९७ प्रकरणे, तर न्यायालयातील प्रलंबित एक हजार ९१७ प्रकरणांचा समावेश आहे़ व ...
नाशिक : आगामी गणेशोत्सव व मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्णात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणेनिहाय मॉकड्रिल सुरू करण्यात आले आहे़ दंगल नियंत्रण पथक, शीघ्र कृती दल तसेच पोलीस ...
मालेगाव : काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा आरोपआझादनगर : महागठबंधनच्या पंचायतच्या उत्तरादाखल काँग्रेस पक्षाकडून नयापुरा काबुल चौक येथे रात्री ‘अवामी अदालत’ घेऊन महागठबंधनचे गटनेते बुलंद एकबाल व माजी आमदार मुफ्ती मोहंमद ईस्माईल शहर विकासाला खोडा घालीत असल्याचा ...
नाशिक : नियमित कर्जफेड करूनही अडचणीत सापडलेल्या शेतकºयांना पीककर्ज मिळत नाही, ठेवीदारांच्या हक्काचे पैसे बॅँकेत गुंतविलेल्यांना अडचणीच्या काळात मदत मिळत नाही, पैसे काढून देण्यासाठी बॅँक कर्मचाºयांकडून पैशांची मागणी केली जाते, अशा स्वरूपाच्या तक्रारी ...
रेल्वेतून केली जात होती तस्करी इगतपुरी : तस्करीचे सोने रेल्वेने घेऊन जाणाऱ्या उल्हासनगरच्या तिघांना गीतांजली एक्स्प्रेसमधून ताब्यात घेण्यात आले आहे. या संशयितांकडून लॅपटॉप, घड्याळे, मोबाइल व विदेशी मद्याच्या बाटल्याही जप्त करºयात आल्या आहेत. रेल्वे ...
नाशिक : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी थेट खरेदीने जागा देण्यास नकार देणाºया नाशिक जिल्ह्णातील सिन्नर व इगतपुरी तालुक्यांतील सुमारे दीड हजार शेतकºयांची सहाशे हेक्टर जागा सक्तीने भूसंपादन करण्यात येणार असून, त्यासाठी शेतकºयांना नोटिसा बजावण्याची त ...
नाशिक : आगामी गणेशोत्सव व मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणेनिहाय मॉकड्रील सुरू करण्यात आले आहे़ दंगल नियंत्रण पथक, शीघ्र कृती दल तसेच पोलीस ...
चणकापूर धरणाचे पाणी झाडी-एरंडगाव धरणात कधी पडेल असा संतप्त सवाल देवळा तालुक्याच्या पूर्व भागातील जनता करीत असून, सद्यस्थितीत या भागात अत्यंत कमी प्रमाणात पाऊस झाल्याने कशातरी पेरण्या पूर्ण केल्या आहेत; परंतु पेरणीनंतर पाऊसच झाला नसल्याने खरीप पिकांचे ...
नाशिक : लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील उपअधीक्षकाच्या फ्लॅटवर एका महिलेने परस्पर वाढीव गृहकर्ज काढून १ लाख ३० हजार रुपयांची फसवणूक केल्याच प्रकार उघडकीस आला आहे़ याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात संशयित संत्रा प्रकाश बोथ (रा़ महालक्ष्मी चाळ, पुणे रोड, ...