चणकापुर झाडी एरंडगांव उजवा कालव्याचा प्रश्न प्रत्येक निवडणुकीच्या अजेंड्यावर असतो. या प्रलंबित प्रश्नाची सोडवणुकीसाठी लोकप्रतिनिधी प्रयत्न करीत नाहीत. त्यामुळे यापुढील निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा तसेच गावबंदीचा निर्णय देवळा तालुक्यातील तिसगांव येथ ...
नाशिक : शहरातील जुगार अड्डयांवर पोलिसांनी छापेमारी सुरू केली आहे़ सातपूर व इंदिरानगर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यांमध्ये परिसरात टाकलेल्या छाप्यांमध्ये सहा जुगारींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे़ ...
नाशिक : भरधाव टेम्पोने दिलेल्या धडकेत पान दुकानाबाहेर उभा असलेल्या रिक्षाचालकाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि़८) रात्रीच्या सुमारास कॅनडा कॉर्नरजवळील शरणपूर - त्र्यंबक लिंकरोड परिसरात घडली. बापू नामदेव उशीरे (४०, रा.कुमावतनगर,मखमलाबाद रोड) असे अप ...
नाशिक : अनधिकृतपणे तरुणीच्या घरात घुसून तिचा विनयभंग केल्याची घटना शनिवारी (दि़८) रात्रीच्या सुमारास सिडकोतील स्वामी विवेकानंदनगर परिसरात घडली. या प्रकरणी राहुल नंदू वाघ (रा.नाशिकरोड) या संशयिताविरोधात अंबड पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्या ...
इस्लामी नववर्ष हिजरी सन १४४०ला सोमवारी (दि.९) संध्याकाळपासून प्रारंभ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. चंद्रदर्शन घडल्यास मुस्लीम बांधवांच्या नववर्षाचा पहिला महिना ‘मुहर्रमुल हराम’ला सुरूवात होईल. ...
शनिवारी सायंकाळनंतर महापालिका व गणेश मंडळांमध्ये वादाची ठिणगी पडली. घनकर गल्लीतील नवप्रकाश सूर्यप्रकाश मित्रमंडळाचे कार्यकर्ते ‘नाशिकचा राजा’साठी मंडपाची उभारणी करीत असताना महापालिकेच्या पश्चिम विभागीय अधिकारी नितीन नेरे यांनी तेथे येऊन रस्त्यावर मंड ...
चांदोरी : नाशिक तालुक्यातील हिंगणवेढे गावातील गोपाळवाडी परिसरात मागील काही दिवस पासून बिबट्याच्या मादी सह बछड्याचा संचार आहे. मंगळवारी पहाटे 4 हिंगणवेढे गावामध्ये (महादेव मंदिर परिसर ) राम किसन मोरे यांच्या शेळी वर बिबटया कडून शेळी फस्त करण्यात आली. ...
नाशिक : विल्होळी गावाला तसेच परिसराला पाणीपुरवठा करण्यासाठी उपयोगी ठरणाऱ्या तलावाच्या खिंडीला मोठे भगदाड पडले, त्यातून गेल्या काही दिवसांपासून पाणी वाया जात आहे. या तलावाची तत्काळ डागडुजी केली नाही तर उन्हाळ्यात विल्होळी व परिसरातील ग्रामस्थांना पाण् ...
उमराणे : चणकापुर झाडी एरंडगांव उजवा कालव्याचा प्रश्न प्रत्येक निवडणुकीत वापरला जातो. या प्रलंबित प्रश्नाची सोडवणुकीसाठी लोकप्रतिनिधी प्रयत्न करीत नाहीत. यापुढील निवडणुकांवर बिहष्कार टाकण्याचा व गांवबंदीचा निर्णय तिसगांव (ता. देवळा) येथील ग्रामस्थांनी ...