महापालिकेने यापूर्वी मंजूर केलेली अडीचशे कोटी रुपयांची रस्त्यांची कामे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी रद्द केल्यानंतर आता विशिष्ट प्रभागातील कामे महासभेत मांडण्यात येत असल्याने संतप्त झालेल्या नगरसेवकांनी बुधवारी (दि.१९) झालेल्या महासभेत हल्लाबोल केला. ...
महापालिकेत गरजेनुसार निधीच्या उपलब्धतेनुसार कामे करीत आहेत; मात्र पंचवीस वर्षांत गावठाण आणि अन्य भागांचा विकास झाला नाही त्यावेळी मी नसताना तुकाराम मुंढेच दोषी कसा? असा प्रश्न आयुक्तांनी महासभेत केला. ...
महापालिकेच्या १३६ अंगणवाड्या बंद करण्याच्या विषयावरून महापालिकेत पुन्हा जोरदार चर्चा झाली. या बंद पडलेल्या अंगणवाड्यांचे फेरसर्वेक्षण करावे तसेच तोपर्यंत अंगणवाड्या बंद करू नये यामागील महासभेतील आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश महापौर रंजना भा ...
महापालिकेच्या आरोग्य विभागाची जबाबदारी सांभाळत असताना कर्तव्यात हलगर्जीपणा करीत नगरसेवकांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका महासभेत आरोग्याधिकारी डॉ. कोठारी व डॉ. इंदोरकर यांना निलंबित करण्याचे आदेश महापौर रंजना भानसी यांनी सभागृहात दिले. ...
राज्य शासन व महापालिका यांच्या संयुक्त निधीमधून हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानाच्या सुशोभीकरण, वाहनतळ, क्लॉक टॉवर उभारणी आदी सहा कोटी २७ लाखांच्या विकासकामांना विरोधी पक्षाने तीव्र आक्षेप घेत सभागृहात आंदोलन केले. ...
येथील महापालिकेच्या पवननगर जलकुंभातून गेल्या अनेक महिन्यांपासून एका प्रतिष्ठित बांधकाम व्यावसायिकाकडून बांधकामासाठी पिण्याच्या पाण्याचा काळाबाजार केला जात असल्याची बाब शिवसेना नगरसेवकांनी उघडकीस आणली . ...
गणेशोत्सवाकरिता मनपा, पोलीस प्रशासनाने लागू केलेल्या जाचक अटी, आर्थिक मंदी, राजकीय-सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये पसरलेली उदासीनता यामुळे नाशिकरोड परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सवातील उत्साह दिवसेंदिवस मावळू लागला आहे. ...
शहरातील पोलीस यंत्रणा आपले कर्तव्य बजावित असताना त्यांना कशाप्रकारे राजकीय हस्तक्षेपाचा त्रास सहन करावा लागतो, याचा हुबेहूब सजीव देखावा सिडकोतील प्रसादनगर येथील सिद्धिविनायक युवक मित्रमंडळाने साकारला आहे. ...