प्राध्यापक बनण्यासाठी अनिवार्य असलेल्या नेट व सेट परीक्षांमध्ये एकसारखेपणा आणण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न असून त्यामुळेच नेट परीक्षेप्रमाणेच आता सेट परीक्षाही घेण्यात येणार आहे. त्यासाठी परीक्षेचे स्वरूप बदलण्यात आले असून नेटच्याच धर्तीवर सेटचेही ...
सुरगाणा : महागाई विरोधात काँग्रेसने पुकारलेल्या भारत बंदला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने पाठिंबा देत पुकारलेल्या सुरगाणा बंदला प्रतिसाद मिळून कडकडीत बंद पाळण्यात आला. ...
मालेगाव : तालुक्यातील आघार बु येथे एका हॉटेलचा फलक फाडण्यावरुन दोन गटात हाणामारी झाली. त्यानंतर दगडफेक व किरकोळ जाळपोळीच्या घटनाही घडल्या. रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. यात चार जण जखमी झाले ...
जिल्हा पोलीस प्रमुख संजय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात काल रात्रीपासून राबविण्यात आलेल्या कोम्बिंग आॅपरेशन व नाकाबंदी कारवाईत मालेगावात धारदार शस्त्रे बाळगणाºया एकास अटक करण्यात आली, तर मनमाड येथे देशी बनावटीची पिस्तूल व दोन जिवंत काडतुसांस ...
इस्लामी नववर्ष हिजरी सन १४४०ला सोमवारी संध्याकाळपासून प्रारंभ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. चंद्रदर्शन घडल्यास मुस्लीम बांधवांच्या नववर्षाचा पहिला महिना ‘मुहर्रमुल हराम’ला सुरुवात होईल. ...
जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेतर्फे रविवारी (दि.९) सभासदांच्या गुवणंत पाल्यांचा व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. ...