नाशिक : द्वारका ते फाळके स्मारक या राष्टÑीय महामार्गाला समांतर असलेल्या रस्त्यावरील हॉटेल व गॅरेजची वाहने तसेच मोठी वाहने उभी राहात असल्याने या रस्त्याचा वाहतुकीसाठी कमी व व्यावसायिकांसाठीच अधिक वापर होत असून, महापालिका, पोलीस यंत्रणेने त्याकडे सोयीस ...
‘महाकवी कालिदास कलामंदिर कधीकाळी नाशिकचे वैभव होते’, असे विधान भविष्यात कानावर पडले तर त्यात आश्चर्य वाटून घ्यायचे नाही. त्याचे कारण, महापालिकेच्या प्रशासन प्रमुखांनी नाट्यगृहाच्या व्यावसायिकीकरणाची जी आखणी चालविली आहे, ती शहराच्या साहित्य आणि सांस्क ...
नाशिक : बेकायदेशीर मात्र विश्वसनीय अन् पोलिसांच्या कृपाशीर्वादाशिवाय चालू न शकणारा मटका हा व्यवसाय आता चांगलाच हायटेक झाला आहे़ पूर्वीची आकडे घेण्याची पारंपरिक पद्धत, मटक्याचे अड्डे व फोनद्वारे समजणारे ओपन-क्लोज तर केव्हाच बंद झाले़ आता मटक्याचे आकडे ...
आईच्या दुधातील रोगप्रतिकारक द्रव्यांमुळे बाळाचा जंतुसंसर्ग व किरकोळ आजारांपासून बचाव होतो (जसे की जुलाब, उलट्या, न्यूमोनिया). आईच्या दुधावर वाढणाऱ्या मुलांची बौद्धिक व मानसिक क्षमता अधिक असते. भावी आयुष्यात स्थूलता, उच्च रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह या ...
सर्वांच्या लाडक्या ‘गणपती बाप्पा’चे आगमन काही दिवसांवर येऊन ठेपल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी सध्या पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याकडे अनेकांचा कल वाढत आहे. साहजिकच ‘प्लॅस्टर आॅफ पॅरिस’च्या मूर्तींऐवजी शा ...
देशभरात सातत्याने वाढत असलेल्या पेट्रोल डिझेलच्या किंमतीच्या निषेधार्थ काँग्रेससह देशभातील सुमारे २० राजकीय पक्ष व संघटनांनी सोमवारी (दि.१०) केलेल्या भारत बंदचा फटका नाशिकच्या बाजारपेठेलाही मोठया प्रमाणात बसला. नाशिक शहरासह उपनगरांध्येही दुपारपर्यंत ...
मालेगाव तालुक्यातील आघार बु।। व ढवळेश्वर येथे राजकीय नेत्याचे फलक फाडल्याच्या कारणावरुन रविवारी रात्री दोन गटात हाणामारी, दगडफेक व किरकोळ जाळपोळीचा प्रकार घडला. दंगलीत सहा घरांसह एका दुचाकीचे नुकसान झाले तर पाच जण जखमी झाले. या प्रकरणी वडनेर खाकुर्डी ...
गोरगरीब नाशिककरांचे प्रश्न सोडविण्यासाठी पुकारलेला या एल्गाराच्या माध्यमातून लढा सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार बोलून दाखविला. मुंढे यांची वागणूक चुकीची आहे. ...