लाईव्ह न्यूज :

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
भगूर पालिका अतिक्रमणाबाबत उदासीन - Marathi News | Bhagur Palika is apathetic about encroachment | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भगूर पालिका अतिक्रमणाबाबत उदासीन

शहरातील मेनरोड ते शिवाजी चौक व भगूर नगरपालिकेपर्यंत मुख्य विविध रस्त्यावरील बेकायदेशीर दुकाने हटवून नागरिकांना रस्ता मोकळा करून द्यावा, अशी मागणी करणारे निवेदन नागरिकांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्तांना दिले आहे. ...

विवाहितेच्या मानसिक, शारीरिक छळ प्रकरणी गुन्हा दाखल - Marathi News |  In the case of mental and physical persecution of the marriage filed a complaint | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विवाहितेच्या मानसिक, शारीरिक छळ प्रकरणी गुन्हा दाखल

प्रेमविवाह केलेल्या विवाहितेने संसार करायचा असेल व स्वत:चा व्यवहार करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये घेऊन यावे म्हणून तिचा मानसिक, शारीरिक छळ केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. ...

म्हसरूळला पोळा सण उत्सवात - Marathi News |  In Mhasrul Pula festival | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :म्हसरूळला पोळा सण उत्सवात

म्हसरूळ भागात शेतकऱ्यांसह नागरिकांनी पोळा सण पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा केला. ...

महाकाली चौकात  कुरापत काढून एकास बेदम मारहाण - Marathi News |  Eating a drunk man in Mahakali Chowk | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महाकाली चौकात  कुरापत काढून एकास बेदम मारहाण

कुरापत काढून तिघा संशयितांनी एकास जबर मारहाण करून त्याच्या पाठीत काच मारल्याची घटना पवननगरमधील महाकाली चौकात घडली आहे़ ...

जात प्रमाणपत्र न दिलेल्यांची माहिती मागविली - Marathi News |  Asked for information on caste certificates | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जात प्रमाणपत्र न दिलेल्यांची माहिती मागविली

राखीव जागेवर निवडून आल्यानंतर सहा महिन्याच्या आत जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्याच्या निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये आता जिल्ह्यातील ३०३२ इतक्या सदस्यांची सविस्तर माहिती ग्रामपंचायत विभागाने मागविली असून, त्या ...

गणेशोत्सव मंडळाचे देखावे साकारण्यास सुरुवात - Marathi News | Starting the scene of the Ganeshotsav Board | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गणेशोत्सव मंडळाचे देखावे साकारण्यास सुरुवात

परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या देखावे, आरास साकारण्याच्या कामाला सुरुवात झाली असून, घराघरांतदेखील लाडक्या गणरायाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे. ...

‘नेट’प्रमाणेच ’सेट’साठीही होणार परीक्षा - Marathi News |  Like 'net', the test will also be done for 'set' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘नेट’प्रमाणेच ’सेट’साठीही होणार परीक्षा

प्राध्यापक बनण्यासाठी अनिवार्य असलेल्या नेट व सेट परीक्षांमध्ये एकसारखेपणा आणण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न असून त्यामुळेच नेट परीक्षेप्रमाणेच आता सेट परीक्षाही घेण्यात येणार आहे. त्यासाठी परीक्षेचे स्वरूप बदलण्यात आले असून नेटच्याच धर्तीवर सेटचेही द ...

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह सासरच्यांवर गुन्हा दाखल - Marathi News | As a result of suicides, a case has been registered against husband and husband | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह सासरच्यांवर गुन्हा दाखल

नाशिक : मुळबाळ होत नाही या कारणावरून सतत शिवीगाळ व मारहाण केल्यानेच मुलीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली असून यास तिचा पती व सासरकडील नातेवाईक जबाबदार असल्याची फिर्याद अबिदा तांबोळी (मु़पो़ करंजगाव, ता़निफाड, जि़नाशिक) यांनी कोनगाव पोलीस ठाण् ...

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नाशिक महापालिकेवर करवाढीच्या निषेधार्थ मोर्चा - Marathi News | The Nationalist Congress Party (NCP) has organized a protest rally against the Nashik municipal corporation | Latest nashik Videos at Lokmat.com

नाशिक :राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नाशिक महापालिकेवर करवाढीच्या निषेधार्थ मोर्चा

नाशिक : जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नाशिक महापालिकेवर करवाढीच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला आहे. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी ... ...