पेट्रोल-डिझेलच्या केंद्र शासनाने केलेल्या दरवाढीच्या निषेधार्थ नाशिकरोड परिसरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. बंद काळात कुठलीही अनुचित घटना घडली नसून बंदचा सर्वसामान्यांच्या जीवनावर कुठलाही परिणाम झाला नाही. ...
सोमवारी माकपा, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी सह अन्य पक्षांचे नेते आणि कार्यकर्त्यांनी परिसरातून फेरी काढत बंदचे आवाहन केल्याने इंधन दरवाढीच्या निषेधार्थ विरोधी पक्षांनी पुकारलेल्या भारत बंदला सातपूर विभागात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ...
परिसरातील गणेशोत्सवाची मंडळाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, यंदा गणेशोत्सव मंडळांना वर्गणीसाठी चांगलीच पायपीट करावी लागत आहे. राजकीय पक्षाचे पदाधिकारी, इच्छुक उमेदवारांकडून वर्गणीसाठी यंदा हात वर करण्यात आल्यामुळे अनेक मंडळांच्या खर्चावर निर्बंध आल ...
पर्वाधिराज पर्यूषण पर्वाचे मंगलमय आगमन झाले आहे. ५व्या दिवसाचा सूर्य उदित झाला आहे. दान, शील, तप यावर आकृष्ट आराधना केली पाहिजे. प्रत्येकाने परमात्म्याचा ध्यास धरावा, असे आवाहन जैन साध्वी सुशीलकुवरजी म.सा. यांनी केले. ...
द्वारका ते फाळके स्मारक या राष्टÑीय महामार्गाला समांतर असलेल्या रस्त्यावरील हॉटेल व गॅरेजची वाहने तसेच मोठी वाहने उभी राहात असल्याने या रस्त्याचा वाहतुकीसाठी कमी व व्यावसायिकांसाठीच अधिक वापर होत असून, महापालिका, पोलीस यंत्रणेने त्याकडे सोयीस्कर दुर् ...
महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मध्ये असलेल्या उघड्या विद्युत रोहित्रांभोवती पाणवेलींनी विळखा घातल्याने शॉर्टसर्किट होण्याची शक्यता नागरिकांनी वर्तविली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून विद्युत रोहित्राभोवती पाणवेलींची मोठ्या प्रमाणात वाढ होत असून याकडे वी ...
सध्या प्रत्येक समाजाने आपापल्या संत, महाराजांना केवळ समाजापुरतेच मर्यादित करून ठेवले आहे. त्यामुळे सर्व समाजाने आपल्या संताना केवळ फक्त समाजापुरतेच मर्यादित न ठेवता त्यांची जयंती, पुण्यतिथी सार्वजनिकरीत्या साजरे करावे, असे प्रतिपादन आमदार नरेंद्र दरा ...
भरभर चला अन् तयारी करा, पटापट लागा रे कामाला... गणपती उत्सव आला रे आला, या गाण्याच्या ओळीप्रमाणे यंदाचा गणेशोत्सव अवघा पाच दिवसांवर येऊन ठेपला असताना शहरासह उपनगरांमधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये उत्साह संचारला आहे. ...
शहरातील विविध रस्त्यांवर झालेल्या अपघातात जानेवारी ते जुलै या सात महिन्यांच्या कालावधीत १२० जणांचा मृत्यू झाला आहे, तर जानेवारी ते ९ सप्टेंबर या कालावधीत अपघाती मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये ३७ पादचाºयांचा समावेश असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आह ...