इंधन दरवाढीच्या निषेधार्थ विरोधीपक्षांनी पुकारलेल्या भारत बंदला नाशिकमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला. शहरातील प्रमुख बाजारपेठ या काळात बंद ठेवण्यात आल्या तर काही पेट्रोलपंपही यावेळी बंद करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ...
ममदापूर गावालगतच्या बंधाऱ्यातील आडवे बोअर बंद करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी सोमवारी येथील तहसील कार्यालयासमोर उपोषणाला सुरु वात केली होती. प्रांताधिकाºयांच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले. ...
देशात इंधन दरवाढीच्या निषेधार्थ शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने महापौर रशीद शेख यांच्या नेतृत्वाखाली दुपारी ३ वाजता अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. यापैकी मोर्चेकऱ्यांच्या वतीने प्रांताधिकारी अजय मोरे यांनी निवेदन स्वीकारले. ...
‘मुंढे यांनी आयुक्त म्हणून शहराच्या विकासाचा कारभार करावा, हुकूमशहासारखे वागून लोकशाही पायदळी तुडवू नये, महापालिके त त्यांनी संयमाने काम करावे असा सल्ला देत त्यांच्या कामकाजात सुधारणा झाली नाही तर आंदोलनाची वज्रमूठ अधिक घट्ट केल्याशिवाय राहणार नाही’ ...
नाशिककरांवर लादलेली भरमसाठ करवाढ रद्द करावी, सिडकोमधील घरे उद््ध्वस्त करू नये, गावठाण भागात क्लस्टर विकास योजना राबवावी, अंगणवाड्या रद्द करण्याचा निर्णय मागे घ्यावा, झोपडपट्टीच्या ठिकाणी राहत्या घरी घरकुले द्यावी, महापालिकेने शहर बससेवेचा चालविण्याचा ...
देशभर रोज वाढत चाललेल्या पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ संपूर्ण भारत बंदच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि.१०) सकाळपासून शहर बससेवा ठप्प झाली आहे. त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले. ...
देशभरात सातत्याने वाढत असलेल्या पेट्रोल- डिझेलच्या किमतीच्या निषेधार्थ काँग्रेससह देशभरातील सुमारे २० राजकीय पक्ष व संघटनांनी सोमवारी (दि.१०) केलेल्या ‘भारत बंद’चा फटका नाशिकच्या बाजारपेठेलाही मोठ्या प्रमाणात बसला. ...
काँग्रेसह विविध राजकीय पक्ष आणि संघटनांनी पुकारलेल्या बंदचा परिणाम नाशिकमधील प्राथमिक व माध्यमिक शाळांसह कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालये, तंत्रनिकेतन, अभियांत्रिकी महाविद्यालय व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांवर झाल्याचा दिसून आला. ...
पेट्रोल-डिझेलच्या केंद्र शासनाने केलेल्या दरवाढीच्या निषेधार्थ नाशिकरोड परिसरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. बंद काळात कुठलीही अनुचित घटना घडली नसून बंदचा सर्वसामान्यांच्या जीवनावर कुठलाही परिणाम झाला नाही. ...