बागलाण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील सार्वजनीक पाणीपुरवठा योजना अपुºया जलस्त्रोतांमुळे अल्पजीवी ठरत असुन लाखों रु पये खर्चून बनविलेल्या या योंजनांकडे या भागातील लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे. ...
ममदापुर : खरवंडी शिवारात गट नंबर ९० मध्ये सोमवारी (दि.१०) मध्यरात्रीच्या सुमारास काही अज्ञात शिकाऱ्यांनी खरवंडी, ममदापुर, भारम या गावाच्या मध्यवर्ती ठिकाण असलेल्या जंगलाच्या शेजारी हरिणाची शिकार केली. ...
नांदुरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील नांदुरवैद्य ते अस्वली स्टेशन हा नाशिक - मुंबई या राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा अतिशय महत्त्वाचा रस्ता असून या रस्त्याला खड्डे पडले आहेत. या रस्त्याची दुरवस्था झाल्याने अपघातांच्या प्रमाणात वाढ होऊन वाहने देखील नादु ...
नांदगाव: नांदगाव येथील पोलीस स्टेशनच्या भिंतीला लागून व जिल्हा बँकेच्या समोर रस्त्यावर पादचारी मार्गाजवळ रस्त्याचा स्ल्ॉब कोसळून मोठा खड्डा तयार झाला आहे. ...
साकोरा - नांदगाव तालुक्यातील साकोरा येथिल जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षक दिनाचे औचित्य साधून पालकांनी वर्गणी जमा करून इयत्ता पहिलीच्या वर्गाला ३२ इंची अँड्रॉइड एल ईडी भेट दिला आहे. ...
गुरुवारी सूर्योदयापासून दुपारी २.५२ वाजेपर्यंत भद्रा असला तरी श्रीगणेश स्थापनेसाठी भद्रा दोष मानू नये, असे पंचांगकर्ते मोहनराव दाते यांनी स्पष्ट केले आहे. ...
उमराणे : चणकापूर-झाडी एरंडगाव कालव्याचे काम पूर्ण होऊन पूरपाणी मिळावे यासाठी देवळा तालुक्याच्या पूर्व भागातील जनता आक्रमक झाली आहे. जोपर्यंत लोकप्रतिनिधी व पाटबंधारे विभागाकडून ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत तिसगाव येथील शाळांना कुलूपच राहणार असल्याच ...