देवळा तालुक्याच्या पूर्व भागातील मेशीसह परिसरातील कोरडवाहू खरिपाच्या पिकांना घरघर लागली आहे. गेल्या महिन्यापासून पावसाने दडी मारली असल्याने यावर्षी भयानक दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. ...
मालेगाव तालुक्यातील नाळे येथे दोन गटात मारहाण झाली असून, दोन्ही गटांनी परस्परविरोधात दिलेल्या तक्रारीवरून तालुका पोलिसात दंगल व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. ...
पोषण आहार सप्ताहानिमित्त जिल्हा परिषदेच्या महिला व बाल-कल्याण सभापती अपर्णा खोसकर यांनी सायखेडा परिसरातील अंगणवाड्यांसह जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना भेटी दिल्या. ...
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी पुन्हा एकदा तालुका आढावा बैठका सुरू केल्या असून, मंगळवारी नाशिक व त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या एकत्रित झालेल्या बैठकीत त्यांनी आरोग्य विभागाला चांगलेच फैलावर घेतले. यावेळी त्यांनी कामकाज समाधा ...
पावसाने उघडीप देताच तालुक्यातील पूर्व भागातील शेतकरी सध्या चाळीत साठविलेला उन्हाळ कांदा बाजार समितीत विक्रीसाठी नेत असला तरी, कांद्यासह टमाटे व अन्य पिकांच्या भावातील मंदीमुळे त्यांच्यात नैराश्य निर्माण झाले आहे. ...
भरधाव टेम्पोच्या धडकेत पाच वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि़ १०) दुपारच्या सुमारास एबीबी सर्कलजवळ घडली़ अबू दादा काळे (रा. दत्तमंदिर, टाकळी फाटा) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. ...
गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने त्यातच उन्हामुळे सर्व फळभाज्यांना पोषक वातावरण निर्माण झाल्याने नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी येणाऱ्या फळभाज्यांची आवक वाढली असून, बाजारभाव मात्र स्थिर आहेत. ...
करवाढीबरोबरच शहरातील अन्य प्रश्नांवर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नियमावर बोट ठेवून सुरू केलेल्या कामकाजामुळे अडचणीत आलेल्या सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला राष्टÑवादी कॉँग्रेसने सोमवारी काढलेल्या हल्लाबोल मोर्चामुळे राजकीय बळ मिळाले असून, यापू ...
राफेल विमान खरेदी प्रकरणात चाळीस हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून, विरोधी पक्ष, मंत्रिमंडळाच्या संरक्षण विषयक समितीला अंधारात ठेवून विमान खरेदीचा करार करण्यात आला आहे़ या भ्रष्टाचाराबाबत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांन ...