कमोदनगर परिसरातील रुग्णांवर औषधोपचार करणाऱ्या एका खासगी रुग्णालयाच्या गच्चीवरच तीन ठिकाणी डासांच्या अळ्या आढळून आल्या. त्यामुळे संबंधित रुग्णालयावर महापालिकेने पाच हजार रुपयांचा दंड करण्यात येऊन व नोटीस बजावली आहे. ...
राज्यातील नॉनमेट्रो शहरांमध्ये नाशिक झपाट्याने विकसित होत आहे. स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या नाशिकच्या विविध प्रकल्पांमध्ये सहा हजारांहून अधिक गुंतवणूकदारांचे लक्ष असल्याचे एका मालमत्ता सल्लागार संस्थेने स्थानिक बांधकाम व्यावसायिक संघटना व ...
न्यायडोंगरी गावासाठी गिरणा धरणाच्या पाण्याशिवाय आता पर्याय राहिलेला नसल्याने सर्व लोकप्रतिनिधी येथील योजना राबविण्यासाठी प्रयत्न करीत असून, लवकरच गिरणाचे पाणी गावास मिळणार असल्याचे संकेत आहेत. ...
प्रसूतीसाठी दाखल महिलेला वेळीच उपचार न मिळाल्याने नवजात बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला असून, चांदवड शिवसेनेने आक्रमक होत दोषी डॉक्टरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. ...
सततची नापिकी, कमी पर्जन्यवृष्टी, उत्पन्नात घट, कमी भाव व कर्जबाजारी-पणाला कंटाळून नांदगाव तालुक्यातील साकोरा येथील सुनील बाजीराव बोरसे (५१) यांनी भुसावळकडे जाणाºया रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. ...
जिल्ह्यातील स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, स्वाइन फ्लू कक्षात उपचार घेत असलेल्या येवला तालुक्यातील दंतवाडी येथील अनिता चव्हाण (२७) या महिलेचा सोमवारी (दि़ १०) उपचारादरम्यान मृत्यू झाला़ ...
अंबुलन्स मधून सिरीयस रु ग्णाला उपचारासाठी जिल्हा रु ग्णालयात नेले जात असताना चुकी नसतांना एका कारने पाठलाग करून कार मधील दोन महिलांनी अंबुलन्स चालकास मारहाण करीत डोक्यात काचेची बाटली मारून जखमी केल्याची घटना लखमापूर जवळ घडली. ...
महानुभावपंथाच्या माध्यमातून गेल्या साडेसातशे वर्षांपासून सातत्याने भक्तीमार्गातील क्रांतीकारक विचार मांडण्याचे कार्य करण्यात येत आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील पंथाचे आचार्य, संत-महंत आणि साधक यांचे मोलाचे योगदान आहे. त्यामुळेच केवळ खेड्यापाड्यातच नव ...