ओझर-महिला आणि उपवर मुली यांचा अतिशय पवित्र, श्रद्धेचा सण म्हणजे हरतालिका. खेड्यात तसेच शहरी भागात देखील हा सण मोठ्या भक्ती भावनेने साजरा करण्यात आला. ...
पेठरोडवरील फुलेनगर पाण्याच्या पाटालगत असलेल्या झोपडपट्टीत प्रवीण अरुण लोखंडे ऊर्फ टकल्या (३०) या सराईत गुन्हेगाराच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करून दोन ते तीन संशयितांनी खून केल्याची घटना मंगळवारी (दि.११) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली़ ...
प्रभाग क्रमांक तीनमधील मानेनगर परिसरात राहणाऱ्या दिलीप पोपट माने या ५७ वर्षीय इसमाचा सोमवारी रात्री स्वाइन फ्लूची लागण झाल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ...
फ्रान्सकडून खरेदी करण्यात आलेल्या राफेल विमान खरेदीमध्ये अनियमितता झाली असून, यामध्ये मोदी सरकारने ४० हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे़ उर्वरित विमानांच्या निर्मितीचे ३० हजार कोटींचे कॉन्टॅक्ट हे अनुभवी एचएएल कंपनीला न देता खासगी रिलायन्स कंपनी ...
शेतातील पिकाची तलाठ्याकडे जाऊन पीकपेरणी करण्यात शेतकºयांनी वेळ वाया घालविण्यापेक्षा आपल्या भ्रमणध्वनीच्या माध्यमातूनच घरबसल्या सातबारा उताºयावर त्याची नोंद करण्याची प्रणाली टाटा ट्रस्टने विकसित केली असून, त्या माध्यमातून राज्यात पथदर्शी प्रकल्प राबवि ...
अकरावी प्रवेशापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांसाठी तसेच दहावीच्या फेरपरीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळावी यासाठी शिक्षण विभागातर्फे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वानुसार राबविण्यात येणाºया दुसºया फेरीत प्रवेश घेण्याची ...
स्वामी विवेकानंदांनी लोकांच्या कल्याणासाठी सर्व आयुष्य वेचले. स्वामी विवेकानंदांनी शंभर नचिकेत मिळावेत अशी इच्छा व्यक्त केली होती. हे नचिकेत आभाळातून पडणार नसून तत्कालीन बांधवांमधूनच ते येणे अपेक्षित होते व आलेही. आज त्यांच्या भाषणाच्या स्मृतिप्रीत्य ...
महावितरणने गणेशोत्सवासाठी अल्पदरात तात्पुरती वीजजोडणीची सुविधा उपलब्ध केली असून, मंडळांनी सुरक्षेसाठी अधिकृत वीजजोडणी घ्यावी, असे आवाहन महावितरण नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर यांनी केले आहे. ...
कमोदनगर परिसरातील रुग्णांवर औषधोपचार करणाऱ्या एका खासगी रुग्णालयाच्या गच्चीवरच तीन ठिकाणी डासांच्या अळ्या आढळून आल्या. त्यामुळे संबंधित रुग्णालयावर महापालिकेने पाच हजार रुपयांचा दंड करण्यात येऊन व नोटीस बजावली आहे. ...