त्र्यंबकेश्वर : संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज मंदीराच्या जीर्णोध्दाराचे काम सुरु झाले असून काळ्या पाषाणाची विधीपुर्वक पुजा मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. ...
कळवण : आनंदाची पर्वणी व सामाजिक एकोप्याचा संदेश घेऊन येणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळांच्या आरासाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, बाप्पाच्या स्वागतासाठी गणेश मंडळे सज्ज झाली असून, बाजारपेठेतही चैतन्याचे वातावरण आहे. विक्र ीसाठी बाजारा ...
दिंडोरी : यावर्षीपासून नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी ग्रामीण भागातील गणेश मंडळासाठी विघ्नहर्ता बक्षीस योजना आयोजित केली असून, पोलीस स्टेशन बीट, विभाग व जिल्हास्तर यानुसार समिती स्थापन केली असून, प्रत्येक विभागात पाच बक्षिसे दिली जाणार ...
देवळा : तालुक्यातील खालप येथील सैन्य दलातील जवान विजय काशीनाथ निकम (३८) यांचे राजौरी सेक्टर (गजना, जम्मू काश्मीर) येथे कर्तव्यावर असताना मंगळवारी (दि. ११) रात्री आकस्मित निधन झाले. ...
नांदगाव : महिन्यापूर्वी बेपत्ता झालेल्या सोळा वर्षीय शालेय विद्यार्थिनीचे अपहरण करणाऱ्या संशयिताचादेखील थांगपत्ता लागत नसल्याने अपहृत मुलीची व तिच्यासोबत असणाºया या संशयितांची कुणाला माहिती असल्यास ती कळविण्याचे आवाहन नांदगाव पोलिसांनी केले आहे. ...
पंचवटी : गत दोन महिन्यात एक-दोन नव्हे तर तब्बल सहा खुनांच्या घटना पंचवटी परिसरात घडल्या असून, पोलिसांचा वचक कमी झाल्याचाच हा परिणाम असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पंचवटीत गुन्हेगारी टोळ्यांचे वर्चस्व वाढत चालल्याने आगामी कालावधीत या टोळ्यांचा उपद ...
नाशिक : झोपडपट्ट्यांना नागरी सुविधा पुरविण्यात येऊन त्या अधिकृत घोषित कराव्यात तसेच जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान किंवा प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आहे या रहिवाशांसाठी ते आहेत त्याच ठिकाणी घरकुल योजना राबवावी या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंड ...
नाशिक : शहर बस वाहतूक सुरू न करण्याचा प्रस्ताव तब्बल पाचवेळा फेटाळण्यात आल्यानंतर आता सहाव्यांदा हा प्रस्ताव पुन्हा एकदा महासभेवर सादर करण्यात आला आहे. येत्या बुधवारी (दि.१९) त्यावर फैसला होणार आहे. ...