नांदूरनाका परिसरात राहणाऱ्या मुलीच्या बारा वर्षीय मैत्रिणीस जेवणातून गुंगीचे पदार्थ खाऊ घालून तिचे अपहरण केल्यानंतर दिल्लीतील एका इसमाशी जबरदस्तीने विवाह लावून देण्यात आला़ त्यानंतर संशयित व त्याच्या भावाने वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तब्बल सहा वर्षे या म ...
दुचाकी चालविताना ‘हेल्मेट’ आणि चारचाकी चालविताना ‘सीटबेल्ट’ किती महत्त्वाचे आहे, याबाबत नाशिकमध्ये खुद्द गणपती बाप्पाच जनजागृती करीत असून, पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र सिंगल, उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखा, गणशोत्सव मं ...
पुणे रोडवरील चिंचोली फाट्यावर भरधाव कारने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला़ यशवंत वामन जाचक (५८, रा. जाचक मळा, जयभवानी रोड, नाशिकरोड) असे मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे. ...
गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेलचे दर सातत्याने वाढत असून, संपूर्ण राज्यासह देशभरात या इंधन दरवाढीच्या भडक्यात होरपळून निघत असताना नाशकात पेट्रोलच्या किमतींनी नव्वदीचा टप्पा पार केला आहे. तर डिझेलचे दर ७७.६३ रुपयांपर्यंत पोहोचले आहे. अशाप्रकारे ...
पवननगर जलकुंभातून महापालिका अधिकाºयांच्या संगनमताने दररोज एक खासगी बांधकाम व्यावसायिक हजारो लिटर पिण्याचे पाणी टँकरने चोरून नेत असल्याचा आरोप शिवसेना नगरसेविका किरण गामणे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. ...
महिलेच्या नावे बनावट संमतीपत्र तयार करून ते महापालिकेला सादर करून रो-हाउसच्या वाढीव बांधकामाची परवानगी घेत फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ याप्रकरणी संशयित ईश्वर पंडित सोनवणे (रा. क्रिष्णनगर, अंबड, नाशिक) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ...
जोपर्यंत एकलहरे येथील प्रस्तावित बदली संचाचे काम सुरू होत नाही तोवर जुने संच बंद न करता त्यांचे उकईच्या धर्तीवर आर अॅन्ड एम (नूतनीकरण व आधुनिकीकरण) करण्याची मागणी खासदार हेमंत गोडसे, आमदार योगेश घोलप व प्रकल्प बचाव संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने मंगळ ...
गंजमाळ ते महामार्ग बसस्थानक या प्रवासात रिक्षात विसरलेली बॅग व त्यातील दोन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने पोलिसांच्या प्रयत्नांमुळे ८४ वर्षीय वृद्धेला परत मिळाले आहेत़ ...