नामपूर रोडवरील गेल्या अनेक वर्षांपासून निधीअभावी रखडलेल्या ३२५ प्रवेश क्षमतेच्या आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहास सुमारे ९ कोटी रुपयांच्या निधीस आदिवासी विकास विभागाने नव्याने सुधारित प्रशासकीय मान्यता दिल्याने सुसज्ज व अद्यावयत वसतिगृह निर्मितीचा ...
वीस-बावीस दिवसांच्या विश्रांतीनंतर नाशिकरोड व आजूबाजूच्या परिसरात मंगळवारी दुपारपासून पावसाचे आगमन झाल्याने काही वेळ जनजीवन विस्कळीत झाले होते. पावसामुळे भाविकांची संख्या रोडावल्याने गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली होती. ...
वणी-नाशिक रस्त्यावर सुरगाणा येथील १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका रस्त्यात अडवून संबंधित चालक दिगंबर गावित यास मारहाण व जातिवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात दोन्ही महिलांविरोधात अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आ ...
पती तसेच सासरकडच्या मंडळींवर दाखल असलेला गुन्हा मागे घेण्यासाठी तब्बल ४० लाख रुपये खंडणी मागितल्याच्या प्रकरणात संशयित महिलेस अर्थपूर्ण संबंधातून मदत केल्याच्या आरोप असलेले म्हसरूळ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक महेश हिरे यांची चौकशी सुरू केल्याची म ...
महापौराचा प्रभाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या म्हसरूळ व परिसरामध्ये सर्दी, खोकला, ताप तसेच डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असून खासगी दवाखान्यांमध्ये या रुग्णांवर उपचार सुरू आहेत़ परिसरातील या वाढत्या आजारांमुळे नागरिक भयभीत झाले आहेत. ...
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बंद केलेल्या १३६ अंगणवाड्या पूर्ववत सुरू कराव्या या मागणीसाठी हितरक्षक सभेच्या वतीने सेविका आणि मदतनिसांनी मंगळवारपासून (दि. १८) बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. ...
जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी मंगळवारी (दि. १८) नांदगाव व मालेगाव तालुक्यांना भेट देऊन प्राथमिक आरोग्य केंद्रांची तपासणी केली. या दौऱ्यात त्यांनी माता व बालमृत्यूबाबत आढावा घेतानाच आरोग्य विभागाकडून याबाबत करण्यात येणाºया ...
नांदगाव तालुक्यात अवघा वीस टक्के पाऊस झाल्याने पाणी, चारा, कर्ज आदी उपाययोजना करण्याची मागणी करीत शेतकºयांनी तहसील कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढला. ...