नाशिक- महिंद्रा आणि महिंद्रा प्रा.लि. व यश फाऊंडेशन यांच्या सयुंक्त विद्यमाने एच.आय.व्ही. सहजीवन जगणाऱ्या गटाने गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला. ५ दिवसांच्या गणेशजींची स्थापना करून एच.आय.व्ही. सहजीवन जगणाºया सदस्यांचे आयुष्यमान वाढवण्यासाठी पुन ...
नाशिक : शेतजमिनीत वारसा हक्क प्रस्थापित करण्यासाठी बहीण असल्याचा दावा करून जमिनीचे खोटे दस्तावेज तयार करून त्याद्वारे वृद्धाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ या प्रकरणी नाशिकचे तत्कालीन तहसीलदार, रेकॉर्ड अधिकारी यांच्यासह चौघांविरोधात फसवणुकी ...
कळवण : कच्चा मालाचा तुटवडा आणि वाहतूक खर्चामुळे कागदाचे दर महाग झाले. शाई व मुद्रण साहीत्य यांच्या किंमती देखील वाढल्या. शिवाय कुशल कामगारांचा खर्च वाढल्याने या महागाईचा फटका ग्राहकांना बसणार आहे. ...
सिन्नर तालुक्यातील पाडळी येथील पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी गणेश उत्सवाचे औचित्य साधून परिसरातील नागरिकांना स्वाईन फ्लू आजार, प्रसार व उपाययोजना याबाबत प्रबोधन केले. ...
नाशिक : चहात गुंगीचे औषध टाकून घराऐवजी प्लॉटचे साठेखत करून सहा संशयितांनी एकाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़प्रवीणचंद दत्ताराम देठे (रा़ तेजल क्लासिक सोसायटी,पाथर्डी फाटा) यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या सिडकोतील खांडे मळा ...
नाशिक : दोन पादचारी युवकाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून तिघांनी मोबाइल हिसकावण्याचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी (दि़ १८) रात्रीच्या सुमारास पाइपलाइन रोडवरील एचडीएफसी बँकेसमोर घडली़ या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला ...
नाशिक : गंगापूररोड शिवाजीनगर येथील मोकळ्या जागेवरील जुगार अड्ड्यावर मंगळवारी (दि़१८) मध्यरात्री गंगापूर पोलिसांनी छापा टाकला़ या ठिकाणी जुगार खेळणाऱ्या सहा जुगा-यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त केले आ ...
सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील गोरेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला तालुक्यातील पहिल्या ‘टॅब स्कूल’चा लौकिक लाभला आहे. आमदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते टॅबचे वितरण झाले. ...
नाशिक : तुमचे डेबिट कार्ड बंद पडले आहे, ओटीपी द्या, त्वरित सुरू करून देतो, असा वारंवार फोन करून एका संशयिताने बँक खात्यातील दोन लाख आठ हजार ७४६ रुपयांची रक्कम परस्पर काढून घेत फसवणूक केल्याचा प्रकार पंचवटीतील अमृतधाम परिसरात घडला आहे़ ...
सिन्नर शहर व तालुक्यात गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडल्यानंतर रविवारी होणाऱ्या अनंत चतुर्दशीच्या गणेश विसर्जन मिरवणूकीच्या दृष्टीने प्रशासकीय तयारीला वेग आला आहे. सिन्नर शहरातून निघणाºया गणेश विसर्जन मिरवणुकीवर नजर ठेवण्यासाठी मार्गावर सीसीटीव्ही कॅमे ...