तुमचे डेबिट कार्ड बंद पडले आहे, ओटीपी द्या, त्वरित सुरू करून देतो, असा वारंवार फोन करून एका संशयिताने बँक खात्यातील दोन लाख आठ हजार ७४६ रुपयांची रक्कम परस्पर काढून घेत फसवणूक केल्याचा प्रकार पंचवटीतील अमृतधाम परिसरात घडला आहे़ ...
गीतकार यशवंत देव यांनी ‘कोटी कोटी रुपे तुझी...’ या भक्तिगीतातून वर्णिलेल्या महिमेनुसार श्री गणरायाची नानाविध रूपे, अवतार नाशिककरांसमोर चित्राकृतींच्या माध्यमातून मांडण्यात आले आहेत. गणरायाच्या विविध रूपांनी गणेशभक्तांना मोहिनी घातली आहे. ...
नाशिक : आॅर्केस्ट्राची वर्गणी न दिल्याच्या कारणावरून घरावर दगडफेक करून कुटुंबातील सदस्यांना लोखंडी रॉडने मारहाण तसेच तलवारीने वार करून सलीम इब्राहिम शेख (रा़ देवळाली गाव, रोकडोबावाडी) या इसमाचा खून करणा-या चौघांना जिल्हा व सत्र न्यायाधीश एस़सीख़टी यां ...
विंचूर : येथील मोमीनपुरा भागात राहणाऱ्या आकिल लितफ मोमिन (४२) या तरु णाचा स्वाइन फ्लुसदृश आजाराने मृत्यू झाला. आकिल मोमिन यांना थंडी ताप आल्याने विंचूर येथील खासगी रु ग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना निमोनिया झाल्याचे सांग ...
लासलगाव : येवला तालुक्यातील लौकी शिरसगाव येथील ताराबाई शरद कानडे (४२) या महीलेचा स्वाईन फ्लुने बळी घेतला. या महीलेला ३ दिवस थंडीताप येत होता म्हणून पाटोदा येथे दवाखान्यात उपचारासाठी बरेच दिवस ठेवण्यात आले. परंतु योग्य निदान न झाल्याने लासलगाव येथील ए ...
चांदवड - येथील श्री नेमिनाथ जैन विद्यालयाच्या पाच दिवसांच्या पर्यावरणपुरक गणपतीचे वाजत गाजत विसर्जन शालेय आवारात उत्सवात करण्यात आल्याची माहिती विद्यालयाच्या प्राचार्य सौ.संगिता आर.बाफणा यांनी दिली. ...
मनमाड: अभियांत्रीकीचे शिक्षण घेणारे विद्यार्थी हे उद्याच्या विकसीत भारताचे कौशल्यसंपन्न अभियंते आहेत या भावनेतून संजिवनी अभियांत्रीकी महाविद्यालय प्रशासनाने विद्यार्थ्यांसाठी मनमाड येथील ब्रिटीश कालीन रेल्वे कारखाना अभ्यास दौऱ्याचे आयोजन केले होते.तं ...