लाईव्ह न्यूज :

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
ठेकेदाराला संगणकाचे देयक देण्यासाठी धावाधाव - Marathi News | Run the contractor to pay the computer | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ठेकेदाराला संगणकाचे देयक देण्यासाठी धावाधाव

आमदार, खासदारांच्या स्थानिक विकास निधीतून १२६ संगणकांची खरेदी करणाऱ्या जिल्हा नियोजन विकास समिती कार्यालयाची यासंदर्भातील सारीच वाटचाल संशयास्पद असून, अवघ्या महिन्या-दीड महिन्यातच संगणक पुरविण्याचा ठेका सांगलीच्या कंपनीला देऊन ‘कार्यभाग’ साधताना आता ...

पुढील आठवड्यापासून महापौर आपल्या दारी ; महासभेत हल्लाबोल - Marathi News | Mayor your ward from next week; Attack in the General Assembly | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पुढील आठवड्यापासून महापौर आपल्या दारी ; महासभेत हल्लाबोल

महापालिकेने यापूर्वी मंजूर केलेली अडीचशे कोटी रुपयांची रस्त्यांची कामे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी रद्द केल्यानंतर आता विशिष्ट प्रभागातील कामे महासभेत मांडण्यात येत असल्याने संतप्त झालेल्या नगरसेवकांनी बुधवारी (दि.१९) झालेल्या महासभेत हल्लाबोल केला. ...

पंचवीस वर्षांत विकास झाला नाही त्याला तुकाराम मुंढे दोषी कसा? - Marathi News |  How did Tukaram guilty guilty of not developing for twenty-five years? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पंचवीस वर्षांत विकास झाला नाही त्याला तुकाराम मुंढे दोषी कसा?

महापालिकेत गरजेनुसार निधीच्या उपलब्धतेनुसार कामे करीत आहेत; मात्र पंचवीस वर्षांत गावठाण आणि अन्य भागांचा विकास झाला नाही त्यावेळी मी नसताना तुकाराम मुंढेच दोषी कसा? असा प्रश्न आयुक्तांनी महासभेत केला. ...

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेणार - Marathi News | The anganwadi workers will be hired again | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेणार

महापालिकेच्या १३६ अंगणवाड्या बंद करण्याच्या विषयावरून महापालिकेत पुन्हा जोरदार चर्चा झाली. या बंद पडलेल्या अंगणवाड्यांचे फेरसर्वेक्षण करावे तसेच तोपर्यंत अंगणवाड्या बंद करू नये यामागील महासभेतील आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश महापौर रंजना भा ...

कर्तव्यात हलगर्जी ; वैद्यकीय अधीक्षकासह दोघे निलंबित - Marathi News |  All the duties; Suspended both with medical superintendent | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कर्तव्यात हलगर्जी ; वैद्यकीय अधीक्षकासह दोघे निलंबित

महापालिकेच्या आरोग्य विभागाची जबाबदारी सांभाळत असताना कर्तव्यात हलगर्जीपणा करीत नगरसेवकांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका महासभेत आरोग्याधिकारी डॉ. कोठारी व डॉ. इंदोरकर यांना निलंबित करण्याचे आदेश महापौर रंजना भानसी यांनी सभागृहात दिले. ...

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर  नाशिकरोडला मॉकड्रिल - Marathi News | Mokdriel to Nashik Road on the backdrop of Ganeshotsav | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर  नाशिकरोडला मॉकड्रिल

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जेलरोड नारायणबापूनगर चौकात बुधवारी दुपारी पोलीस प्रशासनाच्या वतीने प्रक्षुब्ध जमाव पांगविण्यासाठी मॉकड्रील घेण्यात आले. ...

गोल्फ क्लबच्या विषयावरून रणकंदन - Marathi News |  Crush on the topic of golf club | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गोल्फ क्लबच्या विषयावरून रणकंदन

राज्य शासन व महापालिका यांच्या संयुक्त निधीमधून हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानाच्या सुशोभीकरण, वाहनतळ, क्लॉक टॉवर उभारणी आदी सहा कोटी २७ लाखांच्या विकासकामांना विरोधी पक्षाने तीव्र आक्षेप घेत सभागृहात आंदोलन केले. ...

बांधकामासाठी पिण्याच्या पाण्याचा काळाबाजार सुरू - Marathi News | Starting the drinking water market for construction | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बांधकामासाठी पिण्याच्या पाण्याचा काळाबाजार सुरू

येथील महापालिकेच्या पवननगर जलकुंभातून गेल्या अनेक महिन्यांपासून एका प्रतिष्ठित बांधकाम व्यावसायिकाकडून बांधकामासाठी पिण्याच्या पाण्याचा काळाबाजार केला जात असल्याची बाब शिवसेना नगरसेवकांनी उघडकीस आणली . ...

‘कपालेश्वर’च्या कळसाजवळ आढळला प्राचीन शिलालेख - Marathi News |  Ancient inscriptions found near the threshold of Kapaleshwar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘कपालेश्वर’च्या कळसाजवळ आढळला प्राचीन शिलालेख

शहरातील पंचवटी परिसरात रामकुंडाजवळ असलेल्या जगभरातील एकमेव नंदी नसलेल्या कपालेश्वर महादेव मंदिराच्या कळसाजवळ प्राचीन शिलालेख आढळून आला आहे. ...