सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक व अहमदनगर उपकेंद्रला प्रशासकीय मंजूरी द्यावी, तसेच उपकेंद्रांच्या उभारणीसाठी ५० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी द्यावी, यासाठी विद्यापीठाचो सिनेट सदस्य अमित पाटील व आमदार अनिल कदम यांनी शिक्षणमंत्री विनोद तावड ...
मेशी - गेल्या अनेक दिवसांपासून परिसरातील नागरिक कडक उन्हाचा चटका सोसत असताना अचानक ढग जमून आले आणि पावसाने हजेरी लावून संकटात सापडलेल्या शेतक-यांना काहीसा दिलासा दिला . ...
सर्वांसाठी घरकुल योजनेच्या माध्यमातून प्रत्येकाला घरकुल उपलब्ध होण्यासाठी गायरान, सार्वजनिक वापरातील जमिनी, वनक्षेत्र तसेच जेथे वास्तव्य करणे शक्य नाही अशा जमिनी वगळून इतर शासकीय जमिनीवरील जानेवारी २०११ पर्यंतची अतिक्रमित जागेवर घरकुल बांधण्यासाठी पु ...
कांद्यासह भाजीपाला पिकांना बाजारभाव मिळत नसल्याने बळीराजा त्रस्त असताना आता टमाट्याला मातीमोल भाव मिळाल्याने येवला तालुक्यातील टमाटा उत्पादक शेतकºयाने लासलगाव बाजार समितीच्या आवारातच टमाटा मोकाट जनावरांना खाण्यासाठी फेकून आपला संतप्त व्यक्त केला आहे ...
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व पी. टी. विद्यालय खेडलेझुंगे यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १७ व १८ सप्टेंबर रोजी चौदा वर्षाआतील निफाड तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा संपन्न झाल्या. ...
शहरातील विकास कामे करण्यासाठी निवेदन देऊनही त्याकडे दूर्लक्ष करण्यात आल्याच्या पाशर््वभूमीवर बुधवारी शिवसेनेच्या वतीने सुरगाणा शहर बंदचे आवाहन करण्यात आले होते. ...
मालेगाव तालुक्यातील दाभाडी क्लस्टरमध्ये समाविष्ट गावांचा विकास करताना नव्या संकल्पनांचा आणि तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याचे आवाहन करतानाच क्लस्टरच्या निधीचा दुरुपयोग झाल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यां ...