सटाणा : येथील अंगणवाडी केंद्र ,एकात्मिक बालविकास प्रकल्प मालेगाव व बायजाबाई प्राथमिक शाळेच्यावतीने पोषण अभियान सप्ताह कार्यक्र म अंतर्गत विद्यार्थ्यांनी शहरातून जनजागृती रॅलीकाढली.या रॅलीत उपनगराध्यक्षा संगीता देवरे ,महिला बालविकास सभापती सुरेखा बच् ...
कळवण:पुणे येथे दि.२४व२५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या लाडशाखीय वाणी समाजाच्या राष्ट्रीय महाअधिवेशनाच्या निमित्ताने नाशिक जिल्ह्यातील समाजबाधवांसाठी हितगुज मेळाव्याचे आयोजन कळवणच्या लाडशाखीय वाणी समाज मंगल कार्यालयात करण्यात आले होते. ...
कुंभनगरीचे पर्यटन प्रशासकीय अनास्थेमुळे ‘रामभरोसे’ असल्याचे विदारक चित्र आहे. शेकडो मैलाचा प्रवास करून आलेले पर्यटक शहराच्या इतिहासाची अर्धवट आणि काहीशी चुकीची माहिती घेत संभ्रमाचे पर्यटन करुन परतत आहे. विशेष म्हणजे या शहराचा केंद्र सरकारच्या ‘रामायण ...
ओझरटाऊनशिप : निष्काम कर्मयोगी जगदगुरू जनार्दन स्वामी मौनगिरी महाराजांच्या मातोश्री जगदमाऊली म्हाळसामाता यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या ‘जय म्हाळसामाता धर्मसंस्कार सोहळ्याचे ध्वजारोहण अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मोठया उत्साह ...
त्र्यंबकेश्वर : तालुक्यात ‘स्वच्छता हिच सेवा’ अभियानाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तालुक्यात चित्ररथाद्वारे प्रत्येक गावात ठिकठिकाणी स्वच्छतेचे महत्व व जनजागृती करणे प्रचार प्रसार करण्यासाठी चित्र रथ घेऊन जाणे हे या अभियानाचे वैशिष्ट्ये ...
देवगाव - शासनाच्या योजना ग्रामीण भागापर्यंत पोहचविण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर ‘आपले सरकार सेवा केंद्र’ सुरू असून त्या ठिकाणी संगणक परिचालक काम करीत आहे.परंतु कंपनीच्या मनमानी व चुकीच्या धोरणामुळे ग्रामपंचायतीमधील संगणक परिचालकांचे काम करूनही सहा महि ...
नाशिक : स्वातंत्र्यपूर्व काळातील दिवंगत माजी सैनिकाच्या ८२ वर्षीय निराधार पत्नीने नाशिक महापालिकेत शासनाच्या निराधार घरकुल योजनेसाठी दिलेले कागदपत्रे बेजबाबदार प्रशासकीय यंत्रणेने गहाळ केले आहेत़ चालता येत नसतानाही ही वृद्ध महिला घरकुलासाठी महापालिके ...
उमराणे : चणकापुर झाडी एरंडगाव उजव्या कालव्याचे पुरपाणी उमराणे येथील परसुल धरणात पोहचले असुन आमदार राहुल अहेर यांच्या हस्ते पाणीपुजन पुजन करण्यात आले. ...
येथील जवान दिगंबर शेळके यांच्या अस्थींचे विसर्जन मंगळवारी (दि. २५) गोदावरी नदीत करण्यात आले. त्यानंतर संपूर्ण ग्रामस्थांच्या उपस्थितीत दिवंगत शेळके यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी दिगंबर शेळके यांच्या पत्नी अनिता शेळके यांनी आपल्या पतीची आत्मह ...